Ticker

6/recent/ticker-posts

अनुसूचित जाती जमातींना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याकरिता साप्ताहिक युग बदल निरंतर कार्यरत सुभाष पारधी

अनुसूचित जाती जमातींना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याकरिता साप्ताहिक युग बदल निरंतर कार्यरत- सुभाष पारधी


अकोला-अनुसूचित जाती जमातींना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याकरिता सामाहिक युग बदल निरंतर कार्यरत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारी यांनी सामाहिक युग बदलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केले.  सामाहिक युग बदल समाजातील वंचित शोषितांसाठी सामाहिक युग बदल समाजातील वंचित शोषितांसाठी सदैव कार्यरत राहणार साप्ताहिक असून समाजातील वंचित घटकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याकरिता सामाहिक युग बदल सदैव कार्यरत राहत असून युग बदलच्या माध्यमातून समाजामध्ये अमुलाग बदल करण्याकरिता साप्ताहिक युग बदलमध्ये नेहमी समाजोपयोगी शासकीय योजना, वैचारिक लेख समाजामध्ये वृताच्या माध्यमातून व्यापक परिणाम होण्याकरिता व सर्वसामान्यांच्या या अडचणी या शासन दरबारी मांडण्याकरिता सामाहिक बदलने राहत असून युग बदला माध्यमातून गेल्या ४ समाजातील अनेक समस्यांना युग बदलच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.


सामाजीक युग बदलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. डॉ. अशोक ओळ मनीरामजी टाले, संजय धना प्रमुख साठे, देविदास राजड, अमोल सोनोने, अनिल वाघमारे, गधाले संतोष डोंगरे, घनश्याम शिंदे, सुरेश सुनिल कांबळे,  सपकाळ, श्याम खरात, गणेश मानकर आदीची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
सामाहिक युग बदलचे संपादक रामकृष्ण नामदेवराव डोंगरे यांच्यावर व्हॉटसअॅप, फोनद्वारे भेटून दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता साप्ताहिक युग बदलची उत्तरोत्तर प्रगती होत जावो अस्या शुभेच्छ यावेळी सामाहिक युग बदलच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तनाचे चक्र अव्याहत सुरु राहण्याकरिता सामहिक युग बदलला निरंतर जाहीरात सभासदस्पी रामकृष्ण डोंगरे यांनी आभार मानले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या