विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार तसेच जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध
अकोला
महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांच्या नेत्यांमध्ये लागली असून धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान करणारे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार तसेच जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध आज अकोला जिल्ह्यामध्ये 25 ठिकाणी 35 हजार 732 नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.
केवळ स्वतःच्या राजकारणासाठी महापुरुषांचा अपमान करण्याचा राष्ट्रवादी नेत्यांनी कट रचला असून शिवसेना आता गप्प का असा सवाल जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी करून त्यांच्या नेतृत्वात आज जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आला व माफी मांगो व असा प्रकार महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही तेरा कोटी महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांचा धिक्कार असो भारत माता की जय वंदे मातरम धर्मवीर संभाजी महाराज की जय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय या नाऱ्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण चौक दुमदुमले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह समोर भाजपा महानगर व ग्रामीण अकोला तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले
खा श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री गोवर्धनजी शर्मा, आमदार श्री वसंतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, बळीराम भाऊ सिरस्कार, महापौर सौ अर्चनाताई मसने, श्री अनुपभाऊ धोत्रे यांच्या उपस्थितीत श्री किशोरभाऊ मांगटे पाटील, विजय मालोकार, माधव मानकर, संजय जिरापुरे, संजय गोटफोडे, जयंतराव मसने, संजय बडोने,मनीराम ताले, गिरीश जोशी,सिद्धार्थ शर्मा, राजेश वगारे, संजय बडोने, सुजित ठाकूर, विनोद मनवानी, दीप मनवानी, पवन पाडिया,बिसेन सर, गणेश अंधारे, देवाशीष काकड, संतोष पांडे, निलेश निनोरे, अमोल गोगे, योगेश मानकर,मनोज साहू,अजय शर्मा,हरीश भाई आलिम,जानवी डोंगरे, लाला जोगी ,नीता बागडे,रविता शर्मा,चंद्रकांत रूपारेल,मनीष बाछूका, विक्की ठाकुर, राजेंद्र गिरी,आरती प्रकाश घोगलिया, सुनील उंबरकर, अंबादास उमाळे पंकज शंकरा वाकोडे वाडीवाले राजेश बेले देवेंद्र देवर किशोर काकडे मनिराम टाले निलेश मालोकार राजेश ठाकरे राजेश टाले संजय गावंडे वसंतराव गावंडे शंकरराव महाले गोपाल मालोकार घनश्याम मालोकार रवी गावंडे रविकांत राऊत वैभव माहोरे अंकुश इंगळे कल्लु अहेरवांल, प्रकाश घोगलिया ,उज्वल बामनेट,उमेश लक्खन, नवीन जाधव कुलदीप दुबे, घनशाम शिंदे, सचिन अयवळे,अंकुश गायकवाड, वामन भिसे गोपाल मुळे, रितेश जामनारे विनोद मापारी,वैकुंठ ढोरे, मनीष बुंदेले श्रीकांत गावंडे,मयूर जाधव, उमेश गुजर,दिलीप मिश्रा, हेमंत शर्मा,सुनील बाठे अमोल गीते,सुनील कांबळे,अमोल मोहोकर,संतोष आखरे, डाँ. संजय ढोरे, विक्की भिसे,अभिषेक भगत, मंगेश सावरकर, किशोर पाटील,सदा जायभाये, कुणाल डोईफोडे, गजानन घाटे गजानन वाडेकर,किरण जव्हेरी, पंढरी दोरकरकाका,चंदू महाजन,सुभाष वर्मा, विजुभाऊ चोधरी, (गाडगेबाबा) प्रमोद टेकाडे,विजय ठाकूर,विशाल गमे, रवी मुले महिंद्रा ओहेकर, गजानन बाहेकर सागर भाऊ शेगोकार श्री हरीश भाऊ काळे श्री अनिल भाऊ नावकर श्री राहुलजी देशमुख सौ सुनीता अग्रवाल सौ निकिता ताई देशमुख श्री रुपेश जी जयस्वाल सौ सारिका ताई जयस्वाल श्री केशव पोद्दार श्री संतोष शेगोकार श्री शुभम चंदन श्री उमेश जी श्रीवास्तव श्री अतुलजी गोंधळेकर श्री शिवलाल जी इंगळे श्री राजेश उपरीकर श्री जस्मित सिंग ओबेरॉय श्री शितल भाऊ जैन श्री वैभव गावंडे, आदी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या