Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्त पंधरा सामाजिक उपक्रम

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्त पंधरा सामाजिक उपक्रम 


अकोला
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 98 जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमासोबत त्यांना अभिवादन संतोष पांडे, संजय गोटफोडे नेतृत्वात भाजपा महानगर मध्य मंडळ तर्फे आयोजित करण्यात आले यावेळी समाज उपयोगी वृक्षारोपण साफसफाई अभियान कार्यक्रम घेण्यात आले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सरकारी बगीचा या परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला.


आमदार खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार सावरकर आमदार शर्मा, आमदार खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्त पंधरा सामाजिक उपक्रम करण्यात आले.
यशस्वी करण्यासाठीसंजय गोटफोडे संतोष पांडे मनोज साहु देवेन्द्र तीवारी जान्हवी डोंगरे बंन्सी चव्हाण चन्दु भाऊ रूपारेल विक्की ठाकुर संतोष अग्रवाल भुषण इंदोरीया नीलेश देवा नीतेश पाली सौरभ शर्मा राजु गोधळेकर महेश गोंदळे कर संदीप ठाकुर प्रीतेश बरम्मया गोविंद कोल्पेकर प्रकास अग्रवाल महेन्द्र भंडारे राहुल चौरसीया नीतीन भंडारे अमोल गीते मधुर थानवी चन्दा ठाकुर नीता बागडे नीशा कढी रवीता शर्मा संतोष धुरीया मुकेश ठाकुर गोपाल रायकवार सचीन साहरे प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या