बलात्कार प्रकरणातील आरोपींना पकडण्यात लवकरच पोलीस यश मिळेल - चित्रा वाघ, भाजपा
मुंबई-कुर्ला येथे ३ अज्ञातांनी महिलेवर सामुहीक बलात्कार करत तिच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिल्याची संतापजनक घटना समोर आलीये. पहिल्यांदा हाताला लागलय म्हणून पिडीतेने माहिती दिली दुसऱ्या वेळेस मात्र आपबिती सांगितली पिडीतेला मेडीकलसाठी पाठवण्यात आलेलं आहे
@MumbaiPolice तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केलाय..तपासपथक आरोपींना शोधण्यासाठी पाठवलीयेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश मिळेल, असा विश्वास भाजप ,महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या