गोर गरीब लोकांना लवकरच मिळणार घरकुलाचा लाभ - आ. रणधीर सावरकर
ग्रामपंचायत हीवरखेड येथील घरकुलाचे प्रश्न ताबडतोप मार्गी लावा .. आमदार रणधीर सावरकर यांनी तेल्हरा येतील बीडीओ यांना सांगितले गोर गरीब लोकांना होत असलेला अन्याय दूर करावा सामाईक प्लॉट मुळे घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही त्या साठी 33 लभार्थीयांचे घरकुल बि डी ओ यांनी रोखले होते त्याचे प्रश्न. मार्गी लावा त्या साठी प्रवीण ना डीक्कर यांनी रणधीर भाऊ सावरकर यांना सांगितले व लवकरच मार्गी लागेल ......तसेच हिंगणी येथील गणेश कोरडे रखडलेले शेतकऱ्याच्या कर्ज माफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकार्या सोबत. बोलून प्रश्न मार्गी लावले
0 टिप्पण्या