आ. गोवर्धनजी शर्मा यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत पावसाळे ले आऊट, कौलखेड येथील चार रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
अकोला पश्चिम चे आमदार श्री गोवर्धनजी शर्मा यांनी आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मधील लहरिया नगर, म्हाडा रोड येथील दोन रस्ते तसेच झाबाजी मंदिर मागे, पावसाळे ले आऊट येथील दोन रस्ते अशा कौलखेड भागातील चार रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय खासदार श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार श्री गोवर्धनजी शर्मा, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री वसंतभाऊ खंडेलवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल व श्री अनुपभाऊ शर्मा, महापौर सौ अर्चनाताई मसने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी किशोरभाऊ मांगटे पाटील, उपमहापौर श्री राजेंद्रभाऊ गिरी,संजय गोटफोडे, जयंतराव मसने,गणेश अंधारे, गणेश पावसाळे,धनंजय धबाले, गजानन सोनोणे, सौ योगिताताई पावसाळे, सौ मंगलाताई सोनोने, विनोद मापारी, गणेश सारशे, आनंद बलोदे, सचिन कराळे, सुहास धोटे, राजेश रेड्डी, मनीष बुंदेले, गोपाल मुळे, दिलीप भरणे, मयूर जाधव, श्रीकांत गावंडे, प्रफुल कानकिरड, अभिजित बांगर, रितेश जमणारे, दीपक धोत्रे, श्री राठोड सर, श्री पवार सर, तसेच दक्षिण मंडळातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या