जिल्हा स्त्री रुग्णालय येथे जागतीक दिव्यांग दिवस कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अकोला अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे जागतिक दिव्यांग दिवस लेडी हार्डिंग रुग्णालय पार पडला. आमदार रणधीर भाऊ सावरकर, जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला अभ्यास समितीचे अध्यक्ष आमदार हरीश भाऊ पिंपळे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक दिव्यांग दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचे वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी डॉक्टर आरती कुलवाल तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथील डॉक्टर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
0 टिप्पण्या