Ticker

6/recent/ticker-posts

खा. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जिल्ह्यात दाखल

खा. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जिल्ह्यात दाखल


पातुरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत : पातूर-बाळापूर तालुक्याला पोलीस छावणीचे स्वरूप
         LIVE पाहण्यासाठी👆 येथे स्पर्श करा

रात्री दहाच्या सुमारास यात्रा पातुर शहरात दाखल झाली. यावेळी यात्रेचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. स्थानिक साईबाबा जिनिंग फॅक्टरी येथे खासदार राहुल गांधी याचे मुक्काम झाल्यानंतर आज गुरुवारी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता यात्रा वाडेगाव मार्गे बाळापूर करिता रवाना झाली आहे. खासदार राहुल यांच्या भारत जोडो यात्रेची गत आठवड्यात नांदेडमधून महाराष्ट्र दोयाला सुस्वात झाली.


पाच जिल्ह्यांतील १७०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त

खासदार राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांकडून सुरक्षेची मोठी खबरदारी घेतल्या गेली आहे. खा. राहुल गांधी यात्रेत चालणाऱ्या सर्कल ला स्थानिक पोलिसांचे दुहेरी कडे लक्ष असणार आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या