आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत लोहिया नगर, खोलेश्वर येथील तीन रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
अकोला महानगरातील अकोला पश्चिम चे विकासपुरुष आमदार श्री गोवर्धनजी शर्मा यांनी महानगरात विकास गंगेचा पर्व सुरू ठेवलेला आहे याच स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मधील लोहिया नगर, खोलेश्वर येथील तीन रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय खासदार श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार श्री गोवर्धनजी शर्मा, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री वसंतभाऊ खंडेलवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल व श्री कृष्णाभाऊ शर्मा, महापौर सौ अर्चनाताई मसने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी किशोरभाऊ मांगटे पाटील, उपमहापौर श्री राजेंद्रभाऊ गिरी,संजय गोटफोडे, संतोष पांडे, जयंतराव मसने, हरीशभाई अलिमचंदानी, अजय शर्मा, सौ उषा विरक,सौ जान्हवी डोंगरे,मनोज साहू, देवेंद्र तिवारी, नितेश पाली, विनोद लोहिया, उमेश कोठारी, कांतीलाल पंडित, शशी शहा,चंद्रकांत परमार, देवन वाखरिया, कुमार अग्रवाल, अतुल गुप्ता, गणेश अग्रवाल,
श्याम सुनारीवाल (उपाध्यक्ष भाजपा महानगर ओबीसी आघाडी) भूषण जोशी, लखन जोशी, नवीन अग्रवाल, राम ठक्कर,पंकज सतनामी, वैभव मेहता, चिराग मेहता, विजय धनवाडे, सचिन शाह,अजय बियाणी पंकज वखारिया, राजेश सिवाल, सुनील संघवी, सचिन पारेख,राकेश गोडा, चमन अग्रवाल,अमित खेमका, सुनील संगाणी,चिराग मेहता, अमित वखरिया, विनोदसींग ठाकुर,सौ चन्दा शर्मा,सौ चन्दा ठाकुर, सौ शीतल बेन रूपारेल,सौ नीता बागडे,सौ रविता शर्मा,सौ छाया तोडसाम, सौ दीपा कोरडीया, सौ निर्मला पंडित, बंशी चव्हाण, राजेश रेड्डी, विक्की ठाकुर, गणेश सपकाल, भूषण इंदौरिया,संतोष डोंगरे, चंद्रकांत रूपारेल, संकेत शर्मा, महेश गोंधलेकर, विजय तोडसाम, राजू गोंधलेकर तसेच मंडळातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या