भाजपा महानगर महिला आघाडीने सामूहिक कन्या पूजन
अकोला
सामूहिक प्रार्थना ,सामूहिक शक्ती सामूहिक भक्ती, सामूहिक एकता सामूहिक विकासाच्या संकल्प, सामूहिक संस्कार सामूहिक श्रद्धा तसेच परिवार राष्ट्र परिसर याचा सामूहिक तसेच समाजातील सर्व घटकांचा सामूहिक विकास करण्यासाठी नवरात्राच्या पर्वावर एकतेचे कार्य एकात्मता नवदुर्गा मंडळ यांच्या सहकार्याने भाजपा लोकप्रतिनिधी तसेच अकोला पूर्व मंडळाने भाजपा महानगर महिला आघाडीने सामूहिक कन्या पूजन करून 2022 कन्यांचा आशीर्वाद घेऊन राष्ट्र चेतनेचे काम केल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले. मोठी उमरी स्थिती विश्वकर्मा सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण पंधरा वाडा सप्ताह अंतर्गत नवदुर्गा यांच्या नवरात्र पर्वावर सामूहिक कन्या पूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर अर्चनाताई मसने, राजेश बेले माधव मानकर, संजय जिरापुरे, जयंत मसने, गिरीश जोशी एडवोकेट देवाशिष काकड , संदीप गावंडे मिलिंद राऊत पल्लवी मोरे अनुराधा नावकार दिनकरराव कोळंबे गजानन माळी ज्ञानदेव वानरे झापी गुरुजी आशिष कीर्तीक राजूभाऊ पावडे, विवेक भरणे,केशवहेडानिनलेश, निनोरे, तुषार भिरड, दिनकर पठाण गजानन पुलकर हरिदास लोखंडे सदानंद अकोलकर बाबुराव भडांगे गोपाल लोणकर संतोष भटकर दिवाकर गावंडे विजय मदनकर नकुल तोडकर योगेश पुसे मुकेश सराफ सुभाष अत्तरकार विजय अधिकार शरद देवरे सुधीर गावंडे प्रवीण बलवदे प्रवीण कराळे संजय कुचेकर सचिन भागवत गोपाल कुमकर गोपाल कुमकर गजानन रामचोरे देविदास पाटील किरण सावके शेगोकार मती शेगोकार चंदाताई शर्मा, डॉक्टर अमित कावरे अंबादास उमाळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सामूहिक कन्या पूजन करण्यात आले शालेय साहित्य शालेय पुस्तक संच, तसेच विविध वस्तू भेट देऊन आशीर्वाद घेण्यात आले एक कन्या एक दिवा एक कन्या यांच्या उज्वल भविष्यासाठी दिप उजळू दान यावेळी करण्यात आले. सतत पाच तास हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी वेदपाठी ब्राह्मण यांच्या हस्ते विशेष पूजा अर्चना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या नेतृत्वात महाशक्तिशाली भारत निर्माण व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली तसेच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची प्रगती तसेच खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्ह्याची प्रगती व सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विकास परवाला गती अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी पंडित हेमंत शर्मा, संतोष शुकला राजेश शिरोली या लोकेश तिवारी गिरीश जोशी योगेश जोशी यांनी विशेष पूजा अर्चना केली. एकात्मता नवदुर्गा उत्सव मंडळाने भक्तांच्या स्वागत केले यावेळी आमदार सावरकर व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या