Ticker

6/recent/ticker-posts

रिपाइं ( आठवले ) अकोला महानगराच्या वतीने भव्य मोटर सायकल रॅली संपन्न

रिपाइं ( आठवले ) अकोला महानगराच्या वतीने भव्य मोटर सायकल रॅली संपन्न


दिनांक- बुधवार ०५ ऑक्टोबर २०२२ ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होत आहे.दरवर्षीप्रमाणे अकोला जिल्ह्याचे महानगराध्यक्ष मा.गजाननभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वात भव्य मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.रिपाइं जनसंपर्क कार्यालय वाशीम बायपास, अकोला पासून ते अशोक वाटिका अकोला या मार्गाने रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.अशोक वाटिका येथे महाकरूनिक तथागत गौतम बुद्ध ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


रॅली मध्ये रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे अकोला जिल्हाध्यक्ष रोहित रविंद्र वानखडे ,अकोला रिपाइं महानगराचे प्रसिद्धी प्रमुख युवराज भागवत ,रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष विनोद गोपणारायन ,महानगर उपाध्यक्ष राजकुमार सिरसाट ,महानगर पूर्व अध्यक्ष अनिल पहुरकर ,रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख वैभव अशोक वानखडे ,जिल्हासंघटक आकाश हिवराळे ,वाहतूक आघाडी चे जिल्हाध्यक्ष सिद्धू ऑइम्बे ,फिरोज खान स्वप्नील पालकर, हिरा घुमरे,अजीज खान ,विद्यानंद क्षीरसागर ,सुरज वाडेकर ,तुषार ठोके ,अजय क्षीरसागर ,मिलिंद हिवराळे ,पुनीत सिरसाट ,निखिल शेंगोकर ,कुलदीप पहुरकर ,संकेत कांबळे ,सचिन पालकर ,हर्षदीप कांबळे ,अनिकेत कांबळे ,कमलेश कांबळे ,रवी कसबे ,विजय सावंत,कुमार पालकर ,सौरभ वानखडे ,अक्षय पालकर ,पवन कसबे ,सचिन गवई ,बबलू मुंडे ,सतीश इंगळे ,रुपेश तायडे ,अविष इंगळे ,राज जाधव तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या