Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय भाऊ धोत्रे यांना भेट दिली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय भाऊ धोत्रे यांना भेट दिली 


अकोला
शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत खासदार संजय भाऊ धोत्रे यांची प्रकृती पाहण्यासाठी व सामाजिक राजकीय परिस्थितीची चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आज खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या निवासस्थानी आपल्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून भेट दिली यावेळी सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे, आमदार रणधीर सावरकर डॉक्टर रणजीत सपकाळ अनुप धोत्रे मंजुषाताई सावरकर, समीक्षा धोत्रे यांनी नामदार फडणवीस यांचे स्वागत केले.
यावेळी अनेक विषयावर चर्चा विनिमय नामदार फडणवीस आणि खा. धोत्रेमध्ये जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या