Ticker

6/recent/ticker-posts

खदान येथील स्क्रॅप डीलर दुकानाला दिवाळीच्या पर्वावर आग

खदान येथील स्क्रॅप डीलर दुकानाला दिवाळीच्या पर्वावर आग


खदान परिसरातील मुख्य रस्त्यालगत लागून असलेले स्क्रॅप डीलर दुकान ला भीषण आग लागल्याची माहिती आहे प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे दुकान मालक कृष्णा आखरे यांनी सांगितले यावेळी अग्निशमक दलाचे कर्मचारी यांनी तात्काळ पोहोचून आग आटोक्यात आणली या आगीमध्ये भंगार साहित्य कार्टून्स कुठे जळून संपूर्णपणे राग झाली आहेत यामध्ये एकूण 25 ते 30 हजाराचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे कोणतीही जीवित हानी यामध्ये झाली नसली तरी खदान परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेली ही दुकान रहदारीच्या वस्तीच्या मधोमध आहेत दिवाळीच्या दिवशी या दुकानांना आग लागली असून नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या दुकानांची एनओसी सुद्धा केलेली नसल्याचे समजत आहे अशा दुकानांना रहदारीच्या ठिकाणी व वस्तीच्या ठिकाणी शासनाने परवानगी द्यायला नको. भविष्यात अशा प्रकारची घटना घडून जीवित हानी झाल्यास, याला जबाबदार कोण राहील? असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या