महानगरात 51 प्रसिद्ध शिवालयामध्ये महाआरती व महाकाल कारिडार लोकार्पण
अकोला
आंतरराष्ट्रीय नेते व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरातन सनातन धर्म आणि संस्कृती अध्यात्मा सोबत आपल्या देवी देवतांचे प्रेरक कथा नवीन पिढीला उपलब्ध राहून अध्यात्म सोबत छोट्या रोजगार करणाऱ्यांचा विचार करून महाकाल परिसरात कॉलिडर निर्माण करून नित्य करणारे गणेश सप्तऋषी नौकायान पास मधली धर्मशाळा दोन लाख फक्त दर्शन करू शकतात 900 फीट महाकाल पद दोन भव्यद्वार , नंदीद्वार पंचवीस फुटी, शिव कथा एकशेआठ स्तंभ, 316 कोटी रुपये खर्च करून महा काल पंथ,शिव विवाह कथा सुंदर चित्रीकरण देश विदेशातील पर्यटकांना आकर्षण करणारे काम व हिंदू संस्कृतीचा संवर्धन करण्याचं काम करून दिशादर्शक कार्य केल्यामुळे आज देशातील तमाम जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
अकोला जिल्ह्यात महानगरात 51 प्रसिद्ध शिवालयामध्ये महाआरती व महाकाल कारिडार लोकार्पणप्रसंगी अकोला जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी तीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवला.
संपूर्ण महाकाल जनतेला समर्पित कार्याचे प्रदर्शन टीव्ही चॅनलवर पन्नास हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घेऊन भक्ती आणि श्रद्धा प्रेम सत्संग व प्रेरक कार्याला समर्थन दिले.
काशी नंतर महाकाल येथे रोजगार निर्मिती सोबत सर्वांचा विचार करून पंतप्रधानांनी दिशादर्शक कार्य केले विजय अग्रवाल
देशाचे पंतप्रधान यांनी वाराणसी येथे भव्य दिव्य कारिडार वर निर्माण करून या देशाची ओळख प्रभू राम शिव तसेच परंपरा संस्कृती असल्यामुळे व पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः शिवभक्त असल्यामुळे त्यांनी शिवभक्तांना अनुपम भेट दिल्याचे प्रतिपादन भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले सो मंजुषाताई सावरकर , महापौर अर्चनाताई मसने जयंत मसने देवाशिष काकड यांनी बारा ज्योतिर्लिंग मंदिर विजय अग्रवाल अमोल गोगे अमोल गीते निलेश निनोरे सतीश ढगे लोकेश तिवारी हेमंत शर्मा दिलीप मिश्रा यांच्या नेतृत्वात अकोल्याचे ग्रामदैवत राजेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली
तर भोलेनाथ मंदिर परदेशीपुरा येथे माजी उपमहापौर राजेंद्र गिरी राजेश चौधरी अनिता चौधरी जयराज, अकोल्यातील जागृत खोलेश्वर महाकाल मंदिर येथे संतोष पांडे संजय गोडफोडे, माधव मानकर संजय जीरापुरे संजय गोडा मनोज शाहू मलकापूर येथील प्राचीन शिवमंदिर मंदिरात आमदारवसंत खंडेलवाल गणेश अंधारे, व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूजा अर्चना केली तर जागृत खोलेश्वर महादेव मंदिर बार्शी टाकळी येथे आमदार हरीश पिंपळे राजू काकड तसेचलाख पुरी येथील खेड राजा येथील शिवारात सुद्धा महाआरती करण्यात आली. रमण जैन अमोल साबळे अशोक गावंडे कनक कोटक महिंद्र गोयंका गजानन उंबरकर बाजीराव देशमुख जयश्री फुंडकर योगिता पावसाळे, भगत चंदा शर्मा सचिन देशमुख उमेश गुजर उमेश पवार डॉक्टर अविनाश पाटील एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर, रितेश समाजकर महेंद्र पेजावार तेजराव थोरात किशोर पाटील अभिजीत गहीलोत कृष्ण मुरखडे राजू वेराळे श्रीकृष्ण मुरखडे दिलीप फोटोकार गणेश तायडे भूषण कोकाटे, राजू काकड पाटील हिरासिंग राठोड अनिल गावंडे अंबादास उमाळे रमेश आप्पा कोपरे केशव ताथोड सारिका ताई जयस्वाल निकिता ताई देशमुख चंदा ठाकूर रश्मी कायंदे वैशाली शेळके अश्विनी हात वलणे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
0 टिप्पण्या