महाकालेश्वर गणेशोत्सव मंडळाने दिला व्यसनमुक्ती चा संदेश
अकोला: अकोला शहरातील शिवर येथील महाकालेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित विविध प्रकारच्या व्यसनात अडकलेल्या युवकांना व्यसनमुक्ती चा संदेश दिला,युवा व्यसनमुक्ती जन आंदोलन समिती महाराष्ट्र राज्य च्या मार्गदर्शनात व्यसनमुक्ती चा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला..
यावेळी दारु,तंबाखू, सिगारेट, गुटखा च्या सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या दुषपरीणाम व त्यामधून होणारे कँन्सर सारखे आजार विविध पोस्टरांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे, गणेश उत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसुन सामाजिक मंच असल्याचा संदेश मंडळाने दिला आहे,सहभागी युवकांनी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला...
यावेळी युवा व्यसनमुक्ती जनआंदोलन समिती महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष अमरदिप सदांशिव, महाकालेश्वर गणेशोत्सव मंडळ चे अध्यक्ष निलेश खडसान,मोणु शर्मा,शुभम हुंडकर,ऋषिकेश भुईभार,रंजीत भागवत,तेजस गाले,विशाल वरणकार,प्रेम मराठे,अनु विखे,पंकज भटकर,शुभम भांबेरे,निखिल ठोसरे,गणेश सावरकर, मोहण सावके,मनिष शर्मा, दिलीप ठाकरे, नितीन काळे,संतोष घुगे,यांच्या सह परीसरातील बहुसंख्येने युवक उपस्थिती होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या