Ticker

6/recent/ticker-posts

अनिल नंदलाल मानधने यांच्या वतीने राधा जयंती निमित्त विशेष पूजा अर्चना

अनिल नंदलाल मानधने यांच्या वतीने राधा जयंती निमित्त विशेष पूजा अर्चना 


अकोला कृष्णाला प्रसन्न करायचा असेल तर राधाची पूजा करणे आवश्यक आहे भगवान श्रीकृष्ण प्राणाची अधिष्ठा देवी श्री राधा असून कृष्णवल्लभा कृष्ण शक्ती राधा परम शक्ती आहे राधा आणि कृष्णा मध्ये भेदभाव नाही कृष्णराधेशिवाय अपूर्ण आहे. वेदांमध्ये पार्वती सीता आणि राधा यांना शक्तीचा अवतार मानला गेला आहे राधाष्टमीच्या दिवशी पूजा अर्चना करून भगवान श्रीकृष्ण यांना प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचं दिवस असल्याची प्रतिपादन अनिल नंदलाल मानधने यांनी केले श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ चरिटेबल ट्रस्टच्या वतीने राधा जयंती निमित्त विशेष पूजा अर्चना तसेच अखंड रामायण, सुखसागर ज्याचं पठण कार्यक्रमात ते बोलत होते. राधाष्टमी सीता अष्टमी दुर्गा अष्टमी हे महत्त्वाचे सण असून प्रत्येकाने आदिशक्ती यांना प्रसन्न करण्यासाठी व मानवी जीवन यशस्वी करण्यासाठी भक्ती श्रद्धा आणि संस्कार सोबत मानवतेचे कार्य त्याग तपस्या, सोबत भौतिक सुखापेक्षा प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होणे राधा राणी यांच्या जीवन चरित्रापासून अनेक बोध घेऊन याची गरज असल्याची व समाज रचना मध्ये महत्त्वाचा योगदान असण्याची ही मांडणी यांनी यावेळी सांगितले पंडित संतोष शुक्ला रामनारायण तिवारी मिरज शुक्ला दर्शन शुक्ला हेमंत शर्मा प्रसिद्ध नारायण तिवारी नारायण शर्मा यांनी विशेष पूजा अर्चना केली


 यावेळी अखंड रामायण व सुखसागर याचा पठण करून भक्ती भावाने गो भक्ती तसेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये यश संपादन व्हावं यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली यावेळी गिरीश जोशी गिरीराज तिवारी हिम्मत चौधरी करना नाम चौधरी हरीश चौधरी प्रशांत अग्रवाल संजय अग्रवाल नरेश भाटी मुकेश शहा गणपत चौधरी अंश चौधरी विकास चौधरी पवनी चौधरी मर्फी चौधरी द्वारकाप्रसाद मेहता आशा मेहता हिंदू अग्रवाल मोहिनी चौधरी ममता चौधरी शोभा चौधरी महेश चौधरी जितेंद्र चौधरी पवन तिवारी राम बाहेती, विद्याधर अग्रवाल शीला तिवारी अंजली जोशी सुनिता जोशी सोनाल अग्रवाल सुनिता पाटील संध्या गावंडे जयश्री भारसाकळे, जया बाल, नीता लुईया रमेश लड्डा, अनीता लोहिया, सुरेखा पांडे, अनुसया खरात, कैलास लटुरीया, सुभाष लटुरीया, दिलीपटावरी, संगीता अग्रवाल चंदा तिवारी आदींनी या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला महाआरती प्रसादाने कार्यक्रमाची सत्ता झाली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या