जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंदसरस्वती यांचे निधन
अकोला जगद्गुरु शंकराचार्य शारदापीठ द्वारकापीठचे स्वरूपानंदसरस्वती च्या दुकानाबद्दल तसेच राम जन्मभूमी संदर्भात सर्वात आधी पुरावा देणारे संशोधनकार बीबी लाल यांच्या दुःखद निर्णयाबद्दल खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून समाज व राष्ट्राला दिशा देणाऱ्या तसेच मानवताचा धर्म ची शिकवण देणाऱ्या शंकराचार्य यांच्या निधनाने धर्माची फार मोठी हानी झाली अशा शब्दात शोक संवेदना खासदार धोत्रे यांनी व्यक्त केल्या. राम जन्मभूमी तसेच समाज व राष्ट्रहितासाठी देश स्वतंत्र काळात कार्य करणारे जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी वयाच्या 99 वर्षी नरसिंहपूर येथेदेह सोडला. सातत्याने धर्म आणि राष्ट्रासाठी कार्य करणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी दोन पिठाचे यशस्वी पणे कामकाज सांभाळून समाजाला दिशादर्शक कार्य केले त्यांच्या निधनाने न भरून निघणारी हानी झाली अशा शब्दात आमदार गोवर्धन शर्मा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
इतिहास संशोधनकार बीबी लाल यांनी सर्वात आधी राम जन्मभूमी असल्यास अपुरावा जगासमोर मानून अवशेष आणून इथेच प्रभू रामाचा जन्म झाला असा सांगून खंबीरपणे राम जन्मभूमीची भूमिका महत्त्व विशद करणारे बीबी लाल यांच्या निधनाने ज्येष्ठ संशोधन निघून गेले फार मोठी हानी झाली अशा शब्दात खासदार धोत्रे आमदार शर्मा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकले आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, बळीराम सिरस्कार तेजराव थोरात किशोर पाटील पद्माकर मोरे लोकेश तिवारी गिरीश जोशी माधव मानकर धोतरकर गुरुजी, राजेश बेले शंकरराव वाकोडे सजय जीरा पुरे.सजयगोडफोडेसजयगोडा, डॉक्टर अमित कावरे अंबादास उमाळे अमोल साबळे प्रकाश श्रीमाळी रमेश आप्पा खोबरे अर्चना मसने गीतांजली शेगोकार कुसुम भगत चंदा शर्मा, सुमनताई गावंडे रशमी कायंदे, सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन, यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली,
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या