Ticker

6/recent/ticker-posts

मातृशक्ती, भारतीय जनता महिला आघाडी चे प्रेरणादायी कार्य- सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे

मातृशक्ती, भारतीय जनता महिला आघाडी चे प्रेरणादायी कार्य- सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे


अकोला स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षापूर्वी निमित्त घरघर तिरंगा झेंडा फडकून जनजागृती सोबत देशभक्ती व देशासाठी त्याग तपस्या बलिदान करणारे यांना नमन करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपक्रम हा प्रत्येकाला सामाजिक त्यासोबत चांगल्या काम करणाऱ्यांचा अभिनंदन करणारा नवीन पिढीला देशाच्या संग्राम युद्धाची माहिती होण्यासाठी व नवभारत निर्माण करण्यासाठी घर घर तिरंगा अभियान असून या अभियाना साथ देणाऱ्या मातृशक्तींना नमन करण्यासाठी भारतीय जनता महिला आघाडी ने प्रेरणादायी कार्य केल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे धोत्रे यांनी केले. 


भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे शिवाजी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर सो अंजू ताई कावरे एनजीओ चालवणाऱ्या व एनजीओच्या माध्यमातून महिलांना खाली चा वापर व रोजगार उपलब्ध करून देणारे तसेच आर्मी जवानांना आवश्यक साहित्य पुरवणाऱ्या मातृ शक्तीचा सन्मान तसेच एमआयडीसी मधील माऊली पैठणी केंद्र च्या संचालिका माधुरीताई गिरी यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंदाताई शर्मा हे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मंजुषाताई सावरकर पुष्पाताई खंडेलवाल अर्चनाताई मसने सुनीता अग्रवाल गंगादेवी शर्मा गीतांजली ताई शेगोकार सुमनताई गावंडे वैशाली शेळके समीक्षा ताई धोत्रे सारिका ताई जयस्वाल संध्याताई लोहपुरे रश्मीताई अवचार प्रणिता ताई समरितकर भाग्यश्री ताई मापारी उपस्थित होते यावेळी मंजुषाताई सावरकर यांनी देश सेवा करणाऱ्या तसेच रोजगार उपलब्ध करून राष्ट्र समाजाची सेवा करणाऱ्या तसेच खादीचा वापर यासाठी प्रसाद देणाऱ्यांचा गौरव करणे हे कर्तव्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात अकोला जिल्ह्यात भाजपा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हे प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गीतांजलीताई शेगोकार संचालन सारिका ताई जयस्वाल तर आभार प्रदर्शन योगिताताई पावसाळे यांनी केले यावेळी अंजलीताई कावरे यांनी आपल्या एनजीओ चे दखल भारतीय जनता पक्षाने घेऊन सन्मान केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले तर भारतीय जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मातृ शक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्य केले आहे आणि हे कार्य प्रेरणादायी असल्याचीही यावेळी त्यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीलिमाताई बोरा मंगलाताई सोनवणे रश्मीताई अवचार निकिता ताई देशमुख साधना ठाकरे साधना येवले रश्मी कायंदे चंदा ठाकूर शकुंतलाताई जाधव, शारदा खेडकर शारदा ढोरे आरती धोगलीया, आरती चौधरी आदी उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या