Ticker

6/recent/ticker-posts

सारंगधर बालाजी मंदिरात श्रावण महिन्यात विष्णुसहस्त्रनामाचे पठन

सारंगधर बालाजी मंदिरात श्रावण महिन्यात विष्णुसहस्त्रनामाचे पठन


अकोला स्वाती नक्षत्र श्रावण मास शुक्रवार याचे महत्त्व लक्षात घेता जागृत प्रति बालाजी स्वरूप सारंगधर बालाजी मेहकर तिथे रुद्राभिषेक तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय महामंत्र चा जप विष्णुसहस्त्रनाम गोरक्ष व संवर्धन मानव कल्याणासाठी अनुष्ठान अनील नंदलाल मानधने कविता मानधने यांच्या शुभहस्ते पूजा करण्यात आली. सारंगधर बालाजी मंदिरात श्रावण महिन्यात विष्णुसहस्त्रनामाचे पाठचा विशेष महत्त्व तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या हा मंत्र जपाचा महत्त्व असून स्वाती नक्षत्र श्रावण मास अष्टमी, या पर्वावर वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने करून मानव कल्याण गौरक्षा गो संवर्धन पर्यावरण संवर्धनासोबत मानवी प्रत्येकाला यश प्राप्त होऊन सुख समृद्धी व्हावी ही प्रार्थना करण्यात आली पहाटे चार ते सकाळी दहा वाजता पर्यंत ही विशेष पूजा अर्चना करण्यात आली. 


या कार्यक्रमात गिरीश जोशी, गिरीराज तिवारी, गणपत चौधरी हिम्मत चौधरी कृष्णा चौधरी, हरीश चौधरी, सौभाग्यवती पवनी चौधरी, हितेश चौधरी, महेश चौधरी, प्रशांत लोहिया, जितेंद्र चौधरी, सुनिता जोशी, संतोष जाधवजय पाटील, रामभाऊ देशमुख, शीला तिवारी संजय अग्रवाल अजय गुल्हाने, कैलास लटुरीया, सुभाष लतुरिया, जयाताई बाळ, योगिता गांधी, सौभाग्यवती मर्फी चौधरी, अनिता अग्रवाल अनिता लोहिया सुनंदा पांडे योगेश पाटील आदींनी या कार्यक्रमात सक्रिय भाग घेतला यावेळी, वेदपाठी गोविंद जोशी दिलीप देशपांडे गोविंद पिंपळकर यांनी पुरोहितव केले. महाआरती ने कार्यक्रमाची सांगता झाली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या