तलवार बालगुन दहशत गुंडागर्दी करणारे अरोपित।कडून तलवार जप्त
आज दि,06,08,22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्ये मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिलाली की, आरोपी शेख नदीम शेख अक्रम रा किसान नगर हा तलवार बालगुन लोकांनमध्ये दहशत निर्माण करीत आहे त्या ख़बरेवरुन त्यांच्या घराची झड़ती घेतली असता त्यांच्या घरामध्ये एक धारदार तलवार ज्याची लाम्बी 94 सेमी रुन्दी 4 सेमी कीमत 1500 रुपये ही बेकयदेशीररित्या गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये बालगुन मिळून आल्याने
सदर आरोपी कडून एक धारदार शस्त्र तलवार जप्त करून त्याचे विरुद्ध पो स्टे MIDC येथे आर्म एक्ट कलम 4,25, अनवये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे,
सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्ये मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने पो स्टे MIDC मध्ये आज दुपारी 03।00 वाजता केली आहे,
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या