सोमठाणा परिसरातील नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश
अकोला देशाला सक्षम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व सातत्याने सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर आलेले अनेक संकटे दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करुन 19 तास काम करून जनतेच्या सेवेत तत्पर राहून देशाला सुजलाम-सुफलाम करण्याच्या दिशेने कार्य करत आहे भारतीय जनता पक्ष विचाराने राष्ट्रनिर्माण सोबत कृतीने विकासाचा अजेंडा घेऊन शेतकरी कामगार समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करत असल्यामुळे भारतीय जनता पक्षात अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रवेश करून विश्वातील सर्वात मोठी पक्ष निर्माण करणे करण्यात योगदान दिल्यास सोमठाणा परिसरातील नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन पक्ष बळकट केल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले भारतीय जनता पक्ष कार्यालयात अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातील सोमठाणा येथील दक्षिण-पश्चिम मंडळातील कार्यकर्त्यांनी खासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष भाजपा अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, माधव मानकर संजय गोटेफोडे संजय जिरापुरे, गिरीश जोशी सागर शेगोकार तुषार भिरड अमोल गोगे, अमोल गीते सुनील कांबळे विजय चौधरी हेमंत शर्मा मंगेश सावरकर दिलीप मिश्रा, उमेश गुजर, पंढरी दोरकर, रवी दुतोंडे किरण जेव्हेरी अभिषेक भगत विजय ठाकूर रामभरोसे वस्ताद आधी प्रामुख्याने या वेळी उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते किशोर दुतोडे पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार सावरकर व महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी स्वागत केले यावेळी एकनाथ दुतोंडे सोपान काळे वैभव सारसे विश्वनाथ चुंबळे शिवचरण दुतोंडे प्रमोद गवर प्रमोद आमटे सागर मेटांगे रघुनाथ दुतोंडे पर काळे, नीलेश मोडक शिवराज दुतोंडे अतुल खारोडे अतुलघोरडेसागर मेहंगे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश कार्यकर्त्यांनी केला कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून पक्ष विस्तार करण्यात येईल व त्यांच्या सामाजिक जनसंपर्काचा लाभ पक्ष विस्तारासाठी घेऊ असा विश्वास भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे संचालन पंडित हेमंत शर्मा यांनी तर प्रास्ताविक संजय जिरापुरे आभार प्रदर्शन दिलीप मिश्रा यांनी केली
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या