अकोला महापालिकेने विकासाच्या पर्वाला गती द्यावी
अकोला भौगोलिक सामाजिक आर्थिक विकासासोबत सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून महानगरपालिकेचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मनपा अधिकारी यांनी गंभीरपणे कार्य करून विकास परवाला गती द्यावी अकोला शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी देऊन पथदिवे येलेडी लाईट एलईडी लाईट, रस्त्यांची कामे, मोणा नदी प्रकल्प, मनपाच्या कार्यालयाची प्रस्तावित इमारती , कॅनाल रोड अतिक्रमण भाजी बजार, उड्डाणपूल, शिवर ते रिधोरा रस्त्यावरील एलईडी लाईट , वान प्रकल्प पाणी आरक्षण, सिंगल मार्केट विविध विकास प्रकल्प नाक गति देने साठी अकोला बुलढाणा वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या सूचना व मागणीनुसार आज मनपा कार्यालयात जिल्हा भाजपा अध्यक्ष व अकोला पूर्व आमदार रणधीर सावरकर, अकोला पश्चिम चे आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, भाजपा महानगर अध्यक्ष माजी महापौर विजय अग्रवाल जयंत मसने यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत भाजपा लोकप्रतिनिधी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करून विकास कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
यावेळी अकोला शहरातील पाणी टाकी वरून होणारा पुरवठा, महान धरणावरील पाण्याची परिस्थिती लिकेज, तसेच वितरण व्यवस्था व दूषित पाणी संदर्भात योग्य नियोजन करण्याचे निर्देश भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी दिले. त्या आठ दिवसात या संदर्भात योग्य तो नियोजन करण्यात यावा असे निर्देश यावेळी देण्यात आले. वान पाणी प्रकल्प चा आरक्षण उपाय योजना, घरकुल कामाचा आढावा घेण्यात आला तसेच अकोला शहरातील मोठे रस्ते यातील निविदा पूर्ण करून कामे शीघ्रगती करण्याचे निर्देश यावेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिले तर अकोला शहरातील अतिक्रमण व विकास कामासाठी वेगवेगळ्या योजना एलईडी लाईट कामांना गती देऊन शहरातील तसेच मुख्य रस्त्यातील रिधोरा ते शिवर, तसेच तीलक रोड परिसरात पण एलईडी लाईट लावण्याचे निर्देश आमदार वसंत खंडेलवाल यांनी दिले तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नकाशे तसेच विविध कामासाठी लागणारे दाखले त्वरीत मिळण्यासाठी सक्षम यंत्रणा व करण्याचे निर्देश सुद्धा या वेळी आमदार सावरकर यांनी दिले . अकोला मनपा ची प्रस्तावित इमारतीचे काम संदर्भात पाठपुरावा जिल्हा परिषद कडे करण्यासंबंधी भाजपा महानगर अध्यक्ष माजी महापौर विजय अग्रवाल यांनी महत्त्वपूर्ण सूचना केली मोरणा नदी प्रकल्पासंदर्भात राज्य शासनाकडे व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचा सुद्धा या वेळी निर्देश भाजपा लोकप्रतिनिधी यांनी दिले त्यातील अतिक्रमणे काढून रस्ते सुचवावे दळणवळणाची व्यवस्था व्हावी सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी अतिक्रमण विभागाने कार्य करावे अशा सूचना सुद्धा या बैठकीत देण्यात आल्या अमृत योजना अंतर्गत पाणी पारस विद्युत प्रकल्पांना देण्यासाठी व त्यातून उत्पन्न महान मनपाला मिळवून देण्यासाठी प्रस्ताव राज्य शासन व वीज वितरण कंपनीकडे पाठवण्यास संदर्भात सुधारण्यास आदेश यावेळी बैठकीत देण्यात आले 18 मीटर चे रस्ते कामांना गती द्या अशा सूचना यावेळी देण्यात आल्या ची कापशी तलावाचा परिसराचा सौंदर्यीकरण तसेच उड्डाणपूल येथील पथदिवे सिंगल व्यवस्था करण्यासंदर्भात संदर्भात कामाची माहिती यावेळी बैठकीत घेण्यात आली अकोला महानगरात ठिकाणी लावण्यासंदर्भात एजन्सी नेमून कार्य करावे अशीही सूचना भाजपा लोकप्रतिनिधी यांनी दिली कामाचा आढावा घेतला यावेळी आयुक्त कवितास द्विवेदी यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधी यांच्या सूचनेचा आदर करून जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्य राहील अशी ग्वाही दिली यावेळी मनपाच्या विविध कामांची व अडचणी व पाठपुरावा संदर्भात भाजपा लोकप्रतिनिधी माहिती घेतली यावेळी आमदार सावरकर , आमदार शर्मा आमदार खंडेलवाल यांनी अकोलेकर आपल्या या भावनेतून कर्मचारी अधिकारी यांनी काम करून जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी दिले या बैठकीत विजय अग्रवाल जयंत मसने यांनी यावेळी सूचना दिल्या या बैठकीत श्रीमती पूनम कळंबे श्रीकांत पेठकर संदीप गावंडे दिलीप जाधव अनिल बिडवे अजय गुजर विजय पारवार हरिदास ताटे अमोल डोईफोडे सागर शेगोकार माणिकराव प्रवीण मिश्रा सुधीर मालटे राजेंद्र टापरे चंदन प्रसाद देविदास निलकाजे, आदी यावेळी उपस्थित होते या वेळी जवळपास 25 विषयावर चर्चा होऊन सर्वसामान्य अकोलेकरांना न्याय देण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या