महाराष्ट्रीय ब्राह्मण वतीने 18 मे रोजी सामुहिक व्रत बंधन सोहळा
अकोला मातृशक्ती समाजाला दिशादर्शक असून प्रत्येक क्षेत्रामध्ये मातृशक्ती ने आपल्या कार्याचा ठसा उमटला असून सर्व शाखीय महाराष्ट्रीय ब्राह्मण वतीने 18 मे रोजी सामुहिक व्रत बंधन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्याला मातृशक्ती ने पुढाकार घेऊन समाजाला अभिप्रेत कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक साई कृपा मंगल कार्यालय जठारपेठ येथे हा सोहळा होत असून समाजातील सर्व स्तरातील नागरिक या कार्यक्रमात सहभागी होऊन सध्याच्या काळामध्ये वेळेची बचत, व समाजाला दिशा सातत्याने 18 वर्षापासून सुरु असून समाजाला दिशा देणारे स्वर्गीय बाळासाहेब उटागले यांनी सुरू केलेल्या कार्याला मातृशक्ती यांनी सतत कार्य सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
या कार्यात माजी महापौर अश्विनी ताई हातवळणे, रश्मीताई जोशी, अंजली ताई जोशी, डॉक्टर सतीश उटागले, गिरीश देशपांडे प्रशांत काळे, ड्रीप दीप्ती धर्माधिकारी स्वाती भेकरे भीमा ताई कोथळकर सोभा ठकार मेघानंद ज्योती नंद सुप्रिया पटवर्धन शाम कुलकर्णी सोम अनवेकर किरण चोर जया गुला खी शितल काटे सो काळे मानसी कानिटकर मातृशक्ती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहे सतत अठरा वर्षांपासून हा वृत्त व पवित्र बंधनाचा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमात सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहे
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या