Ticker

6/recent/ticker-posts

26 मे ला अकोला उड्डाणपूलाचे होणार उत्घाटन

26 मे ला अकोला उड्डाणपूलाचे होणार उत्घाटन


अकोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकास पुरुष केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी जागतिक विक्रम करून दळणवळणाची सेवा कमी वेळात कमी किमतीत चांगली सेवा उपलब्ध करून दिली त्यामुळे सर्व राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास मोदी सरकार व गडकरी वर असून त्यांच्या आगमनात ते अकोला च्या विकासाला चालना मिळणार असून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करून जनताजनार्दनाच्या साक्षीने विकास पर्वाला गती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले स्थानिक भाजपा कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब टोपले सभागृहात आयोजित अकोला भाजपाच्या बैठकीत ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते 26 मे रोजी अकोला शहरातील भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपूल तसेच संत कवर राम उड्डाणपूल याचा लोकार्पण सोहळा होत असून यानिमित्ताने पूर्वतयारीच्या दृष्टीने भाजपा कार्यालयात बैठकीत ते बोलत होते यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाने अकोला शहरातील होणाऱ्या उड्डाणपूल विकास पर्व सोबत जिल्ह्यात आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या विकास कार्याला गती देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा स्थानिक क्रिकेट क्लब येथे होणारा हा भव्यदिव्य इतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अकोलेकर सज्ज असून आपण त्यांना निमंत्रण देऊन या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी व देशाचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबोधन आभासी सभेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात तसेच विकास पुरुष नितींजी गडकरी यांचा 27 मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला हा भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे


 अकोल्याच्या इतिहासाला चालना देणारा विकासाला चालना देणारा तसेच शहरातील अनेक प्रकल्पांना यावेळी मान्यता देऊन जनता जनार्दन अपेक्षित कार्य विकास पुरुष केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पूर्ण करणार आहे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जबाबदारीने उपस्थित राहण्यासाठी जनताजनार्दन आन्ना शी संपर्क साधा असे आव्हान महानगर भाजपा अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी यावेळी केले तर खासदार संजय धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने यांच्या प्रयत्नाने होणारा हा इतिहासिक क्षणाला नजर कैद करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित अकोलेकर राहतील असा विश्वास भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला यावेळी वेगळ्या जबाबदारी वितरण भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले.


 यावेळी सर्वश्रीआ.रणधीरभाऊ सावरकर,विजयजी अग्रवाल,अर्चनाताई मसने,अनुपजी धोत्रे,संजयजी जिरापुरे,अक्षयजी गंगाखेडकर,संजयजी गोडा,संजयजी गोटफोडे,माधवराव मानकर,राजेंद्र गिरी,संतोष पांडे,गणेश अंधारे,देवाशिष काकड,अमोल गोगे,निलेश निनोरे,सुनीताताई अग्रवाल,वैशालीताई शेळके,चंदाताई शर्मा,अश्विनीताई हातवळणे,रंजनाताई विंचनकर,आरतीताई घोगलीया,अनिताताई चौधरी,अनिताताई नावकार,सुमनताई गावंडे,माधुरीताई बडोणे,जान्हवीताई डोंगरे,जयंतराव मसने,गणेश सारसे,गणेश पावसाळे,सुहास धोटे,अनिल मुरूमकार,कुणाल शिंदे,हरिभाऊ काळे,सिद्धार्थ शर्मा,दीप मनवानी,योगेश मानकर,विनोद मानवानी,आकाश ठाकरे,प्रशांत अवचार,संतोष डोंगरे,सतीश ढगे,मनीष बुंदेले,बाळ टाले,विजय इंगळे,अजय शर्मा,विलास शेळके,कन्हैया आहुजा,तुषार भिरड,गजानन सोनावणे,पवन महल्ले,विनोद मापारी,रणजित खेडकर,प्रभुसिंह बिसेन,धनंजय धबाले,वैकुंठ ढोरे,पद्माकर मोरे,अनिल गरड,प्रफुल कानकीरड,सुभाष खंडारे,हरीशभाई अलिमचंदानी,लोकेश तिवारी,हेमंत मिश्रा,संजय झाडोकार,विजय हळदे,निलेश काकड,संदीप गावंडे,उमेश गुजर,केशव हेडा,रमेश अलकरी,टोनी जयराज,अमोल गीते,आदित्य वानखडे,रितेश जामनारे,मनमोहन दुबे,भूषण इंदोरिया,प्रकाश घोगलीया,अभिषेक भगत,उज्ज्वल बामणेट,अनिल चौधरी,सचिन मुदिराज,श्याम विंचनकर,वैभव मेहरे,अक्षय जोशी हरीश काळे,योगेश गोतमारे,रुपेश जयस्वाल,मनोज साहू,अमोल मोहोकार,पंकज काळे,आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या