Ticker

6/recent/ticker-posts

निमकरदा गावातील कुन्टनखान्यावर छापा 2 महिला व 2 पुरुष याना रंगेहाथ पकडूंन त्यांच्याजवळून नगदी 4000 रुपये, 6 मोबाइल ,1 मोटरसायकल असा 1,14,000, रूपयांचा मुद्देमाल जप्त विशेष पथकाची कार्यवाही

निमकरदा गावातील कुन्टनखान्यावर छापा 2 महिला व 2 पुरुष याना रंगेहाथ पकडूंन त्यांच्याजवळून नगदी 4000 रुपये, 6 मोबाइल ,1 मोटरसायकल असा 1,14,000, रूपयांचा मुद्देमाल जप्त विशेष पथकाची कार्यवाही


अकोला जिल्ह्यातील निमकर्दा ग्रामपंचायत समोरआज दि, 26,05,22 रोजी मा. पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की निमकर्दा ग्रामपंचायत समोर एक महीला आपल्या घरिच बाहेरील जिल्ह्यातील मुली आणून त्यांच्या कडून बेकायदेशीर रित्या देहविक्री करून घेत असून त्यांच्या मोहबदल्यात इतर महिलांना स्वतःचे घर ,व जागा उपलब्ध करून देवून त्यांच्याजवळून दर 1 तासाचे 2000 रुपये घेत आहे.अशा खात्रिशिर ख़बरेवरुन महिला पंचासमक्ष छापा मारला असता 2 महिला 2 पुरुष हे देहविक्री करून वेश्याव्यवसाय करतना करताना रंगेहाथ मिळून आलेत.


 त्यांच्या अंगझडती मध्ये वेश्याव्यवसाय चे कमावीलेले नगदी 4000 रुपये, 6 मोबाइल कीमत 60000, 1 मोटरसायकल कीमत 50000 रुपये, आणि निरोध कंडोम चे 12 पॉकिट मिळून आलित , वरील 4 ही आरोपी विरुद्ध पो स्टे उरल येथे स्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबन्धक अधिनियम कलम 3,4,5, पीटा एक्ट 1956 अनवये गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे, 
सदरिल कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राउत मेडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने निमकरदा ps उरल येथे आज दुपारी 5,00 वाजता केली,


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या