भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज स्थापना दिवसानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान
अकोला
गेल्या 42 वर्षात भाजपाने अनेक संघर्ष देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माणाचा कार्य करून नवभारत निर्माण कार्य करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तरुण मंडळाने सहकार्य केले अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी कुशाभाऊ ठाकरे सुंदर सिंह भंडारी राजमाता सिंडिया भैरोसिंह शेखावत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांमुळे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देऊन भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता वर मोठी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज स्थापना दिवसानिमित्त प्रत्येक बुथवर जाऊन बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तेजराव थोरात यांनी जनसंपर्क अभियानात ते बोलत होते यावेळी ओबीसी आघाडीचे अध्यक्ष रवींद्र गावंडे दामोदर अण्णा थोरात विठ्ठल थोरात सोनू यादव ट्रॅक्टर राजेश यादव संदीप सराफ अनिल मेतकर सचिन फ्रेंड विनायक नालीदे सर्व उपस्थित होते
चार पिढीच्या संघर्षाने भारतीय जनता पक्ष आज जंक्शन ते भाजपा
अकोला
भारतीय जनता पक्षाचे नेते भाऊसाहेब फुंडकर मोतीरामजी लहाने प्रमिलाताई टोपले, शंकरलाल खंडेलवाल मांगीलालजी शर्मा शंकरराव समुद्र पंडितराव कुलकर्णी, शंकराव राजनकर, पल. नागमते, सत्यनारायण शर्मा वसंतराव देशमुख अगरवाल एडवोकेट विजयराव देशमुख एडवोकेट दादा देशपांडे महानदा सोमन ताई वसंती ताई पत्की नारायण पंचभाई सारख्या त्यांनी पक्ष निर्माणासाठी आपले आयुष्य दिले चार पिढीच्या संघर्षाने भारतीय जनता पक्ष आज जंक्शन ते भाजपा अनेक कष्ट सहन करून आणि वाणीमध्ये जेलमध्ये जाऊन विचाराशी एकरुप होऊन कार्यकर्त्यांचा सन्मान कार्यकर्त्यांचा स्वाभीमान विश्वास संपादन करून वाटचाल केली त्यामुळे आज भारतीय जनता पक्ष शतप्रतिशत कडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले भारतीय जनता पक्षाच्या 42 वा वर्धापन दिन निमित्त महानगरात विविध ठिकाणी कार्यक्रम खासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवालमहानगराध्यक्ष विजय अग्रवाल,, यांच्या नेतृत्वात अकोला महानगरात 25 ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम झालेले 6 एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत 42 कार्यक्रम अकोला महानगरात होणार आहे,
0 टिप्पण्या