आज महानगरात व ग्रामीण भागात होऊन 43 कार्यक्रम होणार
अकोला
भारतीय जनता पार्टी ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त अकोला जिल्हा व महानगरात मला अभिमान आहे मी भाजपाचा या अभियानांतर्गत 5000 कार्यकर्त्यांच्या घरावर भाजपाचा झेंडा महानगरात तर ग्रामीण भागामध्ये 20000 घरांवर झेंडा लावण्यात येणार असून सहा एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत विविध सामाजिक उपयोग उपयोगी कार्यक्रम खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या द कार्यक्रमात अंतर्गत आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल माजी महापौर अर्चना ताई मसने विविध आघाडीचे प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कार्यक्रम होणार असल्याची माहिती माधव मानकर संजय जिरापुरे संजय गोडा, केशव ताथोड रमेश अप्पा खोबरे, गंगाखेडकर डॉक्टर विनोद बोर्डे चंदा शर्मा कुसुम भगत, उमेश गुजर सचिन देशमुख यांनी दिली. जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विद्युतरोषणाई यानिमित्त करण्यात आली आहे
सहा एप्रिल बुधवार रोजी सकाळी साडेआठ वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालयावर झेंडावंदन जिल्हा भाजपच्या नेत्यांच्या व भाजपा पदाधिकारी विविध आधार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तसेच सकाळी दहा वाजता देशाचे पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी यांचा लाईव्ह जनसंवाद कार्यक्रम हालसी संकुल येथे सामूहिक रीत्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पाहणार आहे तसेच ठिकाणी मोठी लावून हा कार्यक्रम महानगर जिल्हा तालुका स्तरावर व गाव पातळीवर होणार आहेत तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण तसेच नमो ॲप डाऊनलोड करून घेतली अकोला महानगरात सकाळी 11 वाजता महानगर फेरीवाला असेल तर्फे दुपट्टे वाटप तर लेडी हेडिग हॉस्पिटल ते भाजपा महिला आघाडीतर्फे कार्यक्रम सिटी कोतवाली येथे भाजपा युवा मोर्चा तर्फे दुपट्टे वाटप तर दुपारी बारा वाजता पूर्व मंडळातर्फे देशमुख मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल रामदासपेठ येथे आरोग्य शिबीर संध्याकाळी सात वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हनुमान चौक अकोट पहिली ते हा अभियान अंतर्गत साहेब 10 एप्रिल पर्यंत महानगरात विविध कार्यक्रम होणार असून भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते आपापल्या शक्ती केंद्रप्रमुख भूत प्रमुख नेमप्लेट लावतील युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी मोर्चा अनुसूचित जातीचे शेतकरी आघाडी अल्पसंख्याक आघाडी चे सर्व कार्यकर्ते वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती भाजप आणि दिली आहे ग्रामीण मध्ये कार्यक्रम प्रमुख म्हणून राजेश नागमोते यांची यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार राष्ट्रगीत विविध सामाजिक उपक्रम महानगरात व ग्रामीण भागात होऊन 43 कार्यक्रम होणार आहे
0 टिप्पण्या