Ticker

6/recent/ticker-posts

अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत


             अकोला- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांचे आज दुपारी अकोला विमानतळ शिवणी येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी डॉ. निलेश  अपार, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, तहसिलदार सुनिल पाटील, राहुल तायडे, संतोष सिंदे आदी अधिकारी प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते. स्वागतानंतर ना. छगन भुजबळ हे  पूर्वनियोजित कार्यक्रमाकरीता रवाना झाले.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या