Ticker

6/recent/ticker-posts

उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले बॉडिबिल्डिंग सुवर्णपदक प्राप्त अंकुश घनबहादूर यांची प्रशंसा

उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले बॉडिबिल्डिंग सुवर्णपदक प्राप्त अंकुश घनबहादूर यांची प्रशंसा 


अंकुश घनबहादूर यांना सुवर्णपदक प्राप्त झाले. त्यानिमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी त्यांचे स्वागत केले.

पंजाब राज्यातील चंदीगड येथे 8 मार्च रोजी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉडिबिल्डिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत 85 किलो वजन गटात अंकुश घनबहादूर यांना सुवर्णपदक प्राप्त झाले. त्यानिमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी त्यांचे स्वागत केले. अंकुश घनबहादूर यांचे प्रशिक्षक जगदीश घरडे यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी महेंद्र डोंगरे, जगदीश घरडे, श्री नकाशे यांच्यासह आदी यावेळी उपस्थित होते.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या