जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
अकोला
देश स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्य श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समिती ने आमदार गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे संघटन व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची उपक्रम घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन कमल सखी मंचाच्या नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले.
खंडेलवाल भवनात जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्या वतीने अर्चना शर्मा यांच्या पुढाकाराने आमदार गोवर्धन शर्मा व समितीचे अध्यक्ष गजानन दाळू गुरुजी यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौभाग्यवती पुष्पा ताई खंडेलवाल हे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मंजुषा ताई सावरकर, अर्चना ताई मसने, उर्मिला ताई दालु, आशा विरवानी मनीषा अनासने चंदाताई शर्मा उषाताई चितलांगे नीता खंडेलवाल अर्चना शर्मा आरती शर्मा आदी मंचावर विराजमान होते.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम गणेश वंदना तसेच सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर राणी झाशी रमाताई आम्बेडकर मा दुर्गा शारदा सरस्वती लक्ष्मी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळ धार्मिक कार्यक्रमास सोबत मानवतेचे कार्य तसेच समाजपयोगी कार्य आमदार शर्मा यांच्या मार्गदर्शनात सातत्याने करून अकोला पंचक्रोशी मध्ये एक वेगळे स्थान या समितीने निर्माण केले आहे व मातृ शक्तींचा गौरव व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम सातत्याने करीत असते आमदार गोवर्धन शर्मा प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन सातत्याने 40 वर्षांपासून समितीच्या माध्यमातून कार्य करून अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा कार्यक्रम केल्याबद्दल सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी अभिनंदन करून योग्य नियोजन करून अर्चना शर्मा यांनी कार्यक्रम केल्याबद्दल अभिनंदन केले
यावेळी अंशुल शर्मा श्रद्धा मोकाशी नेहा खत्री कविता राठोड खुशबू चोपडा चोपडे कांचन सूर्याचे माधुरी दाते अंजली जयस्वाल उमा शर्मा दीपाली , माथने मीनल पाचकवडे, राजस्थानी ब्राह्मण समाज खंडेलवाल समाज जैन समाज महेश्वरी समाज,कोड ब्राह्मण समाज अग्रवाल महिला मंडळ पेरणा क्रिटी विश्व मांगल्य ग्रुप गीता पाठ परिवार जागर परिवार देशमुख महिला मंडळ मराठा महिला मंडळ आदर्श बहु उद्देशीय संस्था सोनार समाज यमुना महिला मंडळ ब्राह्मण महिला मंडळ राजपूत महिला मंडळ शारदा महिला भजनी मंडळ राधे राधे भजनी मंडळ राणी सती महिला मंडळ गजानन महाराज पारायण ग्रुप अखिल भारतीय मराठा महिला मंडळ सह विविध संस्थेचा गौरव प्रमाणपत्र मोमेंट देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन जया भारती तसेच प्रास्ताविक अर्चना शर्मा यांनी केले यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जानकी वल्लभ व मातृशक्ती जागरण सत्संग मंडळ तसेच भाजपा महिला आघाडी व विविध सामाजिक संघटना तसेच रामनवमी शोभायात्रा समिती चे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुष्पा वानखडे यांनी केले यावेळी उमेश शर्मा अशा नाते सुनंदा गावंडे रुक्मणी पुरी कल्पना बिडवे पिंजरकर ताई सुनीता सुशीला कोठारी विद्या शर्मा विद्या बाई ती ममता जय स्वाती झुनझुनवाला कल्पना पुतळा अनिता कुलकर्णी हेमलता लता शर्मा इंदुताई वानखडे सोनिया ठाकूर आदींचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचं यशस्वी करण्यासाठी चित्रा बापट कल्पना कडसुरे सारिका देशमुख अलका देशमुख मालती रणपिसे शितल गिरी रेखा नालट मनीषा भुसारी सुमन ताई गावंडे , गीतांजली शेगोकार आदींनी अथक परिश्रम घेतले
0 टिप्पण्या