भाजपा पूर्व मंडळात खा संजयभाऊ धोत्रे यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त सेवाभाव समर्पण दिन साजरा
*सेवाभाव व समर्पण हा भाजपा कार्यकर्त्यांचा जीवनाचा ध्यास असावा-आ रणधीरभाऊ सावरकर*
आपले सर्वांचे मार्गदर्शक ,माजी केंद्रीय मंत्री नामदार श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि 26 फेब्रुवारी 2022 रोजी आ गोवर्धनजी शर्मा, आ रणधीर भाऊ सावरकर, आ वसंतजी खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजयभाऊ अग्रवाल, महापौर अर्चनाताई मसने, किशोर मांगटे पाटील,माधवराव मानकर, हरिभाऊ काळे,युवा नेते अनुपजी धोत्रे,ऍड सुभाषसिंग ठाकूर, महानगर सरचिटणीस अक्षयजी गंगाखेडकर, डॉ विनोदजी बोर्डे, संजयजी जीरापुरे, संजयजी गोडा, संजयजी गोटफोडे , ऍड देवाशिष काकड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पूर्व मंडळ मध्ये सेवाभाव समर्पण दिन म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी सकाळी आठ वाजता बारा ज्योतिर्लिंग मंदिर येथे विधीवत अभिषेक व महाआरती करण्यात आली तसेच विविध ठिकाणी स्वच्छता अभियान ,रक्तदान शिबिर, राशन कार्ड शिबिर, आधार कार्ड नोंदणी शिबिर, ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर, अन्नदान ,सूर्योदय बाल आश्रमामध्ये फळवाटप यासारखे अनेक लोकाभिमुख कार्यक्रम सेवा समर्पण दिन म्हणून आदरणीय खासदार श्री संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. याप्रसंगी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांना सेवा व समर्पण हे गुण आत्मसात करून जन लोकांची सेवा करावी व अंत्योदय चे अंतिम उद्दिष्ट साध्य करावे असे आवाहन केले
भाजपा पूर्व मंडळाच्या सर्व सेवाभावी कार्यक्रमांना भारतीय जनता पक्षाच्या पूर्व मंडळाचे सर्व सन्माननीय नगरसेवक पूर्व मंडळाचे पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या सर्व कार्यक्रमांना महानगराचे योगेश मानकर, सागर शेगोकार, हरीश काळे, सौ सुनीता ताई अग्रवाल,सौ गीतांजलीताई शेगोकार, सौ पल्लवी मोरे, संदीप गावंडे, मिलिंद राऊत, अनिल नावकर, संतोष शेगोकार, प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, राहुल देशमुख, सारिका ताई जयस्वाल, आरती घोगलिया, प्रकाश घोगलिया, अजय शर्मा, जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार, आकाश ठाकरे,अभिजित कडू,केशव हेडा, उज्वल बामनेट, मोहन पारधी, निलेश काकड, यश अग्रवाल, हेमेन्द्र सुनारीवाल,सौरभ धानोकार,शिवम ठाकूर, शुभम चंदन, रवी यादव व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजप अकोला शेतकरी मोर्चा तर्फे अनाथश्रम व बाल सुधार केंद्र येथे फळ वाटप
माजी केंद्रीय मंत्री आदरणीय खासदार श्री संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शेतकरी आघाडीच्या वतीने *गायत्री अनाथाश्रम ,सूर्योदय बालसुधार केंद्र मलकापूर येथे फळ वाटप करण्यात आले.यावेळी संजय जी बडोणे,
गणेश राव अंधारे, वैकुंठ राव ढोरे, विजू भाऊ इंगळे, विनोद भाऊ मापारी, ज्ञानेश्वर भाऊ पोटे, धनंजय धबाले ,शारदाताई खेडकर, रंजीत भाऊ खेडकर, रामदास जी तायडे, गणेश सारसे, गोपाल मुळे ,नितीन गवळी, प्रफुल कानकिरड, मनीष बुंदेले, श्रीकांत गावंडे ,संग्राम इंगळे, अनिलदादा अधनकर, दिलीप भरणे, सुहास धोटे, सुरेश भागानगरे राजूभाऊ धोटे रितेश जाणारे मंगेश झिने सचिन गवळी दामोदर पाटील महान कार मयूर जाधव एकनाथराव ढोरे योगेश इंगळे रोहित काळे रघुवीर जी देशपांडे सुधीर बंड मंगेश सावरकर श्रीराम भोंगरे पुरुषोत्तम माहोरे अतुल भांगे खुमकरभाऊ शुभम मेंगे अतुल सिरसागर भूषण देशमुख शिवम मेंगे यांची उपस्थिती होती.
अकोला
राष्ट्रभक्ती सोबत आर्थिक सहकार सामाजिक शैक्षणिक भौगोलिक राजकीय क्षेत्रामध्ये विकास व्हावा व सकारात्मक विचारसरणीने समाजकारण-राजकारण ची वाटचाल करून चांगल्या कामांना समर्थन देऊन खरे बोलणारे लोकनेते खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून केलेली कामगिरी शैक्षणिक धोरण पंचवीस वर्षाचा आराखडा कामगारांसाठी आराखडा तसेच आरोग्य व तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागात विस्तारीकरण यासाठी केलेली आखणी महत्त्वपूर्ण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन वर्षाच्या मंत्रिमंडळात काम करताना दायित्व मतदार संघाची विकास सोबत राष्ट्राचा विकास ही संकल्पना घेऊन कोणत्याही कामात ढवळाढवळ न करता सातत्याने सकारात्मक भूमिका घेऊन राजकारण करणारे संजय भाऊ धोत्रे यांचा वाढदिवस आज जिल्ह्यात सेवाभाव समर्पण दिवस म्हणून स्वच्छता अभियान अन्नदान रक्तदान इ श्रम कार्ड, आधार कार्ड लसीकरण, दिवांग भेटवस्तू, विकासात मुक्कामाचे लोकार्पण आरोग्य क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात विविध कार्यक्रम ग्रामीण व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊन भारतीय जनता पक्ष व खासदार संजय भाऊ धोत्रे हितचिंतकांनी साजरा करून त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून व त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या लाडक्या नेत्याला दीर्घायुष्याचे ईश्वराकडे प्रार्थना करण्यात आली जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरांवर जलाभिषेक रुद्राभिषेक सुंदर कांड, हनुमान चालीसा पठण कार्यक्रम करण्यात आले जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल आमदार वसंत खंडेलवाल, महापौर अर्चनाताई मसने तसेच विविध आघाड्याची प्रमुख कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला,.
जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे ठिकाणी कार्यक्रम करण्यात आले.वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेला समर्पित कार्यक्रम करून जनतेशी संवाद साधण्यात आला जिल्हा भाजपा सरचिटणीस माधव मानकर अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा संजय गोडफोडे, निलेश नी नो रे, संजय जिरापुरे रमेश अप्पा कोपरे केशव ताथोड, डॉक्टर विनोद बोर्डे, एडवोकेट देवाशिष काकड राजेंद्र गिरी भूषण कोकाटे अशोक गावंडे गजानन उंबरकार महेंद्र गोयंका सचिन देशमुख उमेश पवार उमेश गुजर धनंजय धबाले मनीराम टाले महेंद्र पेजावर श्रीकृष्ण मोरखडे गणेश अंधारे संतोष पांडे अमोल गोगे, राजू काकड, रमण जैन अभिजीत गहिलोत, अमोल साबळे, संजय बडोणे, टोनी जयराज, कुसुम भगत चंदा शर्मा, नयना मनात कर योगिता पावसाळे राहुल देशमुख सह कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित करून आपल्या लाडक्या दीर्घायुष्याची कामना केली.
अकोला
80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळून देण्यासाठी तसेच शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, कामगार, असंघटित कामगार, चाकरमानी , मातृशक्ती युवाशक्ती यांच्या समस्या निराकरणासाठी व त्यांच्या भावना समजून कार्य करणारे सेवा नाव समर्पण म्हणून कार्यरत सतत पस्तीस वर्षाच्या सामाजिक कालखंडामध्ये सबका साथ सबका विकास व सर्वांच्या भावना समजून कार्यरत संजय भाऊ धोत्रे यांनी भारतीय जनता पक्षाचा विस्तार सोबत मानवता या धर्माचे पालन केल्याचे प्रतिपादन भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
अकोला महानगरात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात अकोला महानगरात 124 ठिकाणी सेवाभाव समर्पण कार्यक्रम चा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमात अकोल्याचे ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर नाशिक, बारा ज्योतिर्लिंग मंदिर तसेच रक्तदान शिबिर, अन्नदान, शालेय साहित्य वाटप,इई काड वाटप आधार कार्ड शिबिर नाळबिल दुरुस्ती शिबिर, आरोग्य शिबीर वेगवेगळे साहित्य ज्येष्ठांचा सत्कार मातृ शक्तींचा सन्मान युवा शक्तीचा सन्मान वेगवेगळे कार्यक्रम करण्यात आले.यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या दीर्घायुष्याची काम ना करण्यात आली.
समाज व युवाशक्ती चे प्रेरक नेतृत्व धोत्रे. विजय अग्रवाल
समाज व युवाशक्तीला सदैव प्रेरणा देणारे तसेच समाजातील दुःख वंचित पीडितांना आधार देणारे समाजकारण च्या माध्यमातून राष्ट्र आणि समाजाच्या सेवा करणारे पक्षाच्या विस्तारासाठी सदैव तत्पर नेतृत्व खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला भरघोस यश प्राप्त होणार असा विश्वास महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त करून त्यांच्या जीवनाला समर्पित सेवाभाव समर्पण दिवस म्हणून महानगरात 40 हजार घरांत संपर्क करण्याचा काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केल्याचीही यावेळी त्यांनी सांगितले. अनुप धोत्रे महापौर अर्चनाताई मसने, माधव मानकर अक्षय गंगाखेडकर संजय गोडा, विनोद बोर्डे, एडवोकेट देवाशिष काकड, संतोष पांडे नीलेश नीनोरे अमोल गोगे गणेश अंधारे, राजेंद्र गिरी, संजय जिरापुरे, संजय गोडफोडे, जयंत जवळ मसने, गीतांजली शेगोकार चंदा शर्मा उमेश गुजर, योगिता पावसाळे संजय बडोणे, टोनी जयराज, नितीन राऊत सतीश ढगे, विलास शेळके श्याम विजन कर सचिन मुदीराज हेमंत शर्मा, राजेश शर्मा, साधना येवले हरीश अलीम चंदन नी चंदा ठाकूर, निशा नीता बागडे संतोष अग्रवाल मनीष बाजू का मनोज शाहू नितेश पाली देवेंद्र तिवारी बंशी शाहू गोविंद कोळपे कर तुषार कामतेकर प्रकाश अग्रवाल मंगला शर्मा रवी शुकला सतीश शुक्ला निखिल बुंदिले प्रशांत अवचार महेंद्र राजपूत विकी ठाकूर संदीप ठाकूर महेश गोंधळेकर राजू गोंधळेकर सतीश धुलिया धुलिया गोपाल गायकवाड विक्रम खडसे नितीन पांडे आकाश गवळी बाबा पांडे राजू शिंदे विनोद सिंग ठाकूर गणेश सपकाळ सूचना पांडे दिलीप बोरवेल ठेवा तिवारी भूषण इंडोरिया ऋषिकेश श्रीवास्तव राजेश शर्मा नितीन शर्मा डॉक्टर कपिल शर्मा सौरभ शर्मा सुरेश विनोद बागडे मुकेश ठाकूर अंकुश देशमुख अशोक सहारे ममता शुक्ला सरला यादव सुमन पांडे रणजित ठाकूर राहुल चौरशिया महेंद्र भंडारे, अजय शर्मा आली कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
0 टिप्पण्या