Ticker

6/recent/ticker-posts

बुथ संपर्क "अभियान आमदार आपल्या दारी" हा कार्यक्रम

बुथ संपर्क अभियान "आमदार आपल्या दारी" हा कार्यक्रम 


अकोला
संघटना सोबत मतदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुवा म्हणून काम करणाऱ्या बूथ प्रमुख पन्ना प्रमुख यांच्या निवासस्थानी जाऊन सामाजिक राजकीय तसेच विकास पर्वा संदर्भात व सध्याच्या देशाच्या परिस्थिती अकोला शहराची परिस्थिती व विविध विषयावर परिवारिक चर्चा पदाधिकाऱ्यांसोबत आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व मध्ये बुथ संपर्क अभियान आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम अंतर्गत अकोला महानगरातील व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची सुसंवाद आरंभ केला .


अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे  ,अभ्यासू व विकास महर्षी आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांनी आज पूर्व मंडळातील प्रभाग क्र 5  जागृती शाळेजवळ बूथ क्रमांक 194 चे बूथ प्रमुख श्री निलेश भाऊ सुलताने व बूथ क्र 200 चे बूथ प्रमुख श्री अनंतराव उमाळे यांची व कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतले व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.


या प्रसंगी महानगर अध्यक्ष विजय  अग्रवाल,ओबीसी आघाडी अध्यक्ष जयंत  मसने,    संजय गोटफोडे, Adv श्री देवाशिष काकड, सौ रश्मीताई अवचार,श्री सुभाषभाऊ खंडारे , श्री प्रशांतभाऊ अवचार, श्री केशव पोद्दार, केशव  हेडा हे उपस्थित होते*  पूर्व मंडळातील प्रभाग क्र 3 न्यु तापडिया नगर मधील बूथ क्रमांक 121 चे बूथ प्रमुख श्री अतुलजी गोंधळेकर व बूथ क्र 122 चे बूथ प्रमुख श्री प्रवीणजी छापाणीमोहन यांची व कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नगरसेविका सौ गीतांजली ताई शेगोकार, नगरसेवक हरीश  काळे सागर शेगोकार, अश्विनी हातवळणे, हे उपस्थित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या