Ticker

6/recent/ticker-posts

शासनाच्या विविध योजनेचा लाभ व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई श्रमिक कार्ड सुविधा सुरु

शासनाच्या विविध योजनेचा लाभ व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई श्रमिक कार्ड सुविधा सुरु




अकोला
राज राजेश्वर नगरी मध्ये बारा भाई गणेशोत्सव मंडळ चे वेगळे संस्कृती स्थान असून जागृत व सर्व समाजातील बारा बलुतेदारांना एकत्रित करून धर्म संस्कृती संवर्धनाचे काम सातत्याने करीत आहे यांच्यासोबत गेल्या पंचेचाळीस वर्षापासून श्री रामनवमी शोभायात्रा समिती धर्म संस्कृती तसेच पीडितांना वंचितांना आधार देण्याचे काम सातत्याने करीत आहे रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी शासनाच्या विविध योजनेचा लाभ व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा ई श्रमिक कार्ड सुविधा सुरु केली रामनवमी शोभायात्रा समितीने अकोला शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये यामध्ये चैतन्य निर्माण केलं त्यामुळे आज शहरांमध्ये ठिकाणी प्रत्येक भागामध्ये विविध संघटना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या पावलावर पाऊल ठेवून तसेच प्रशासन आणि सुद्धा यासंदर्भात दखल घेऊन आव्हान केले ही श्रीरामनवमी शोभायात्रेचे कार्याची फलश्रुती असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले


स्थानिक शीतला माता मंदिरात श्री रामनवमी शोभायात्रा समिती व बाराभाई गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ई श्रमिक कार्ड चा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका श्रीमती मंजुषा ताई शेळके हे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सतीश ढगे अनिल गरड गिरीश जोशी गिरी राज तिवारी रमेश अलकरी संजय तिकांडे कार्यक्रमाचे आयोजक राहुल इंगळे मंडळाचे विश्वस्त सुरेंद्र इंगळे श्याम घाटे निलेश नीनोरे नितीन जोशी पुष्पा वानखडे, नवीन गुप्ता निखिल बायस आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे आणि वेगवेगळ्या राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेऊन सर्वसामान्यांना आधार मिळवून देण्याचं काम करत आहे.
आमदार गोवर्धन शर्मा यांनी वेगळ्या धार्मिक सामाजिक कामात पुढाकार घेऊन सर्वांना सोबत घेऊन एक नवीन आयाम निर्माण केला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद इंगळे राहुल इंगळे राजेंद्र इंगळे कैलास मोरे रुपेश शर्मा शैलेश कनोजिया अमोल सावळे सचिन  सचिन बावणे, सचिन निनो रे, कैलास मोरे पवन बोबडे शुभम बोरगावकर, शुभम बोंड गाव,कार, संजय पाटील राजू पाटील, राजू भाटी आदींनी अथक परिश्रम घेतले,आमचा आरंभी गणपती शीतला माता प्रभू रामचंद्राच्या पूजन महाआरती करण्यात आली

एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा आंदोलकांना आमदार गोवर्धन शर्मा यांचे अन्नदान 


अकोला 
एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा आंदोलन सुरु असून एसटी स्टँड परिसरात कर्मचारी अन्नदान करून आपण आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनाला श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आमदार गोवर्धन शर्मा यांनी रामप्रसाद अन्नदान देऊन  जनता जनार्दन व ग्रामीण जनतेला व समाजातील शेवटच्या घटकाला अधिक त्रास न देता एसटी कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक मागण्या मंजूर करून राज्य शासनाने सुविधा उपलब्ध करून द्यावी ईश्वर त्यांना सद्बुद्धी प्रदान करू अशी प्रार्थना आमदार गोवर्धन शर्मा यांनी करून र्मचार्‍यांच्या भावना समजून घेतल्या.
तसेच एसटी कर्मचारी अशोक अंबाळकर यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आमदार गोवर्धन शर्मा यांच्या समवेत गिरीश जोशी समितीचे अध्यक्ष विलास अनासाने,  गिरी राज तिवारी, अजय पांडे नितीन जोशी प्रवीण मानकर, नवीन गुप्ता निखिल बयस आदी उपस्थित होते.  आपले संकट विसरू सर्वसामान्यांना आधार देण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाची प्रशंसा करू आमदार शर्मा यांनी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना सुद्धा अन्नदानाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रयत्न अभिनंदनीय आहेश्री रामनवमी शोभायात्रा समिती रामप्रसाद च्या माध्यमातून यांच्या मागण्या मंजूर होऊन जनतेची अडचणी दूर होऊन लाल परी परत मिळावी अशी प्रार्थना आमदार शर्मा यांनी केली


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या