भव्य काशी दिव्य काशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अकोला मधे उपक्रमाला सुरवात
अकोला
भव्य काशी दिव्य काशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा व हिंदू संस्कृती आस्था वैभव शाली गौरव निर्माण करणारे देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशी इथे भक्त सुविधा साठी कार्यात शुभारंभ पूर्वसंध्येला तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने आज धर्मप्रेमी व विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत दुर्धर आजाराने पीडित 15 नागरिकांना रामप्रसाद आर्थिक मदत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला व अकोला शहर राज राजेश्वर नगरी चे महत्व तसेच काशी शिवलिंगाला सुद्धा राज राजेश्वर म्हणतात त्यामुळे श्री रामनवमी शोभायात्रा समितीने या पूर्वसंध्येला 15 नागरिकांना रामप्रसाद आर्थिक मदत देऊन आर्थिक सबला सोबत त्यांचा मानसिक व त्यांच्या आरोग्य चांगले व्हावे ही प्रार्थना करण्यात आली तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे जन्मस्थान बारा ज्योतिर्लिंग परली असल्यामुळे या सुवर्ण व त्यांच्या जयंती निमित्त आमदार शर्मा यांनी हा उपक्रम शहरात राबवला.
शिवसेना वसाहत मधील ज्ञानेश्वर रामदास नटकुट यांना मदतीचा हात देण्यात आला यावेळी मंजुला ताई नटकुट रामदास नटकुट, समितीचे अध्यक्ष विलास अनासने,गोकुलजी पुतळे गिरीशजी जोशी गिरजराजजी तिवारी, अनिल मानधने, नितीन जोशी संदीप वाणी, नवीन गुप्ता मोहन गुप्ता, राम ठाकूर, अमोल गोगे दिलीप मिश्रा उमेश गुजर अमोल गीते सुनील बाठे गणेश श्रीनाथ गजानन बाहेकर विक्की भिसे देवेंद्र धोटेअमोल मोहोकार उमेश साठवले विजय चौधरीआकाश ठोसरविक्की गुलहाने अर्चना शर्मापुष्पा वानखडे रेखा नालट कल्पना अडचुले पद्माअडचुले संतोषी शर्मा आरती शर्मा मनीषा भुसारी, सारिका देशमुख अलका देशमुख, गीतांजली शेगोकार मालती रणपिसे, हेमंत शर्मा, निलेश मोरे निलेश निनो रे, अतुल शर्मा राजेश रेड्डी प्रवीण मानकर आदींनी या कार्यक्रमात भाग घेतला
0 टिप्पण्या