रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ व अग्रवाल सेवा समिती जुने शहर संयुक्त विद्यमानाने NCD मेगा कॅम्प
रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ व अग्रवाल सेवा समिती जुने शहर संयुक्त विद्यमानाने NCD मेगा कॅम्प वानखडे नगर जुने शहर अकोला येथे संपन्न झाला.
रोटे डॉ जुगल चिरानिया यांच्या अथक परिश्रमातून आपला क्लब सतत NCD कॅम्पचे आयोजन करून समाजात वैयक्तिक आरोग्याबद्दल जनजागृती करीत आहे.
या कामात रोटे डॉ.शिल्पा चिरानिया ह्या हिरहिरीने सहभागी होत असतात.
आजचा कॅम्प या महिन्यातील सर्वोच्च रुग्ण तपासणी कॅम्प होता.एकूण 173 नागरिकांनी लाभ घेतला.डॉ चिरानिया सर प्रत्येकाला त्यांच्या आरोग्यस्थितीबद्दल माहिती समजावून सांगत होते.
सरांची ही ऊर्जा प्रत्येकाला भारावून सोडणारी आहे.
आजच्या कॅम्प मध्ये आपल्या क्लबचे.रोटे प्रेसिडेंट देवेंद्र वाकचौरे, डॉ.मोहन खडसे रोटे डॉ गजानन वाघोडे रोटे डॉ महेंद्र खंडेडिया रोटे श्रीकांत बोपटे सचिव रोटे महेश बाहेती यांनी सक्रिय सहभाग घेतला.
तसेच चिरानिया हॉस्पिटल न्यू ग्लोबल हॉस्पिटल व खंडेलवाल हॉस्पिटल यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
0 टिप्पण्या