Ticker

6/recent/ticker-posts

अकोला शहरातील डुकरांची कर्नाटकला रवानगी

अकोला जिलाधिकारी निमा अरोरा यांची वराहवर कार्यवाई 




अकोला शहरातील डुकरांची कर्नाटकला रवानगी


अकोला शहरात डुकरांपासुन होणारे आजर दुर करण्यासाठी तसेच शहरात स्वच्छता राहण्यासाठी वराहा मलकांशी अनेक बैठका व चर्चा करून महानगरातील सर्व डुकरांना कर्नाटक राज्यात रवानगी करण्यात येत आहे•  जिला अधिकारी आणि आयुक्त निमा अरोरा यांनी तात्काळ कर्नाटक मधील चमू तसेच गाडी बोलावून मोकाट डुकरे पकडण्याचे आदेश देऊन, यावेळी पोलीस बंदोबस्त करून मनपाचे अधिकारी समक्ष, मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार डुकरे पकडून महानगर पालीकेत जमा करण्यात आली आणि त्याची रवानगी कर्नाटकला करण्यात आली• यावेळी स्वच्छता अधिकारी, झोन अधिकारी, यांनी मनपा आयुक्त यांच्या आदेशाचे अमलबजावनी करून जीवंत डुकरे, मनपा येथे आणुन शहरातून राज्यात बाहेर कर्णाटकला रवानगी करण्यात आली•


अकोला जिल्हाधिकारी मार्फत वराह स्वच्छतेचे काम प्रसंशनीय ठरत आहे• अशाप्रकारची आदेश देणारे,  शहरला आजारापासून बचाव करणारे निमा अरोरा ह्या पहिल्या अधिकारी ठरत आहेत• अकोला नागरीक त्यांच्या कामाची स्तुति करीत आहेत•


अकोला डेली मेल 
मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या