Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्य मातोश्री वृद्धाश्रम शिवापुर येथे अन्नदान


उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्य मातोश्री वृद्धाश्रम शिवापुर येथे अन्नदान

अकोला:
राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ओबीसी सेल अकोला महानगर यांच्या तर्फे मा.ना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्य मातोश्री वृद्धाश्रम शिवापुर येथे दी. २४/७/२०२१ रोजी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात अला होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  श्री हरिदासजी भदे साहेब प्रमुख अतिथि म्हणून श्री राजकुमार मूलचंदानी साहेब  उपस्थित होते.  तसेच वी जे न टी चे अध्यक्षा सौ. माधुरीताई गिरी, अ संघटित कामगार विभागचे अध्यक्षा  सौ. अनिताताई दिघेकर, युवती महानगर अध्यक्षा कु.मेघाताई पाचपोर , सामजिक न्याय विभागचे अध्यक्षा सौ. संजोतिताई मांगे व उपाध्यक्षा सौ. प्रतिभाताई शीरभाते या सर्वच्या उपस्तिति कार्यक्रम पर पडला.



         तसेच कार्यक्रमाचे आयोजक ओ बी सी महिला सेल  महानगर अध्यक्ष सौ मोहिनीताई श्रीखंडकर यांनी आपली कार्यकारणी सादर करून महिलांचे पक्ष प्रवेश करत  प्रमुख्याने सौ. मृणालीताई ठाकरे, सौ.आरतीताई अंबुलकर, सौ.सविताताई ठाकरे , सौ विणाताई बनकर, सौ. संतोषीताई बनकर , सौ. दीपमालाताई पाटिल , सौ अर्चनाताई माने व कु. पल्लवी सरोदे यांना नियुक्ति पत्र देण्यात आले.
        अशा प्रकारे  वरील मान्यवारांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री वृद्धाआश्रम येथे कार्यक्रम संपन्न करण्यात आला.



अकोला डेली मेल 
मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या