Ticker

6/recent/ticker-posts

स्मशानभूमीची स्वच्छता अभियान राबविण्यात आली!

स्मशानभूमीची स्वच्छता अभियान राबविण्यात आली!



प्रतिनिधी- नागोराव तायडे मूर्तिजापूर
मूर्तिजापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू स्मशानभूमी खदान परिसर येथे २ मार्च रोजी स्वच्छता अभियान 16 वर्षापासून राबविण्यात मुर्तीजापुर स्वच्छता अभियान या नावाने संपूर्ण तालुक्यातील नगरपालिका क्षेत्रातील लक्ष्मीबाई दवाखाना या बाजूचे नाले साफसफाई करणे स्वच्छता अभियान चे संदेश संत कर्मयोगी गाडगेबाबा यांचे आशीर्वादाने सामाजिक कार्य पाखरानी करता पाण्याची व्यवस्था यंदाही वेगवेगळे उपक्रम करून राबविण्यात येत आहे स्वच्छता अभियान . यावेळी प्रमुख प्रा. सत्यनारायण तिवारी, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, दिनेश श्रीवास, रावसाहेब अभ्यंकर, जितेंद्र चौबे, दीपक खंडारे, सर्पमित्र मुन्ना श्रीवास, रवी गोंडकर, वरघट सर, नंदू गायकवाड, नंदू काका कनोजे आदी उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या