Ticker

6/recent/ticker-posts

स्वर्गीय तुकाराम बिडकर स्मृती राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धाचे अकोला येथे आयोजन

स्वर्गीय तुकाराम बिडकर स्मृती राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धाचे अकोला येथे आयोजन


 अकोला येथे शनिवार दिनांक 15 व रविवार 16 मार्च रोजी राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून वसंत देसाई स्टेडियम येथे आयोजित स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला विधानसभा सदस्य रणधीरसावरकर शिक्षक आमदार किरण सरनाईक पदवीधर आमदार धीरज लिंगाडे विधान परिषद सदस्य वसंतखंडेलवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संग्राम गावंडे अभिनेत्री काजल राऊत विदर्भ कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सतीश निखार सचिव प्रदीप ठाकूर हनुमंत ग्रामविकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रकाश बिरकड प्रामुख्याने उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचा समारोप सोहळा 16 मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून खेळाडूंना बक्षीस वितरण माजी क्रीडामंत्री गुलाबराव गावंडे यांच्या शुभहस्ते अकोला विधानसभा सदस्य साजिद खान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला माजी आमदादiळू गुरुजी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रकाश तायडे शिवसेना शिंदे गट जिल्हा अध्यक्ष श्रीरंग पिंजरकर सचिव बादलसिंग ठाकूर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष कृष्णा अंधारे शिक्षणाधिकारीअधिकारी प्राथमिक रतनसिंग पवार ठाणेदार संतोष शेगा अभिनेता सुरज पवार राधा बिडकर प्रामुख्याने उपस्थित राहणार असून कार्यक्रम यशस्वी ते करिता अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर सचिव सुभाष तायडे उपाध्यक्ष प्रमोद वानखडे कोषाध्यक्ष गजेंद्र काळे सहसचिव राजेंद्र जलमकर नितीन सपकाळ उपाध्यक्ष विश्वास रायबोले सदस्य देविदास जवंजाळ अर्जुन पवार पवन कुलकर्णी मुन्ना गौरी सिद्धार्थ श



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या