सावित्री बाई फुले जयंती बालीका दिन सैयद मोहसीन उर्दु हायस्कुल उत्साहत साजरी
अकोला
सावित्री बाई फुले जयंती बालीका दिन
आज यंग मुसलीम एजुकेशन ॲन्ड सोशल वेलफेयर सोसाइटी पातुर द्वारा संचालित सैयद मोहसीन उर्दु हायस्कुल ॲन्ड जूनियर कॉलेज शिवनी मध्ये सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सैयद मोहीब इकबाल सैयद मोहसिन होते तर प्रमुख अतिथि महणुन संसथा सचिव सैयद अकबर अब्दुलाह सर होते सरानी विदयार्थ्याचे र्मागदशन करतअसतांना सागीतले स्त्री शकती ची बुलंब आवाज सावित्री बाई फुले यानी मुलीची पहेली शाळा स्थापन केली सावीत्री बाई फुले याचे विचाराची माहिती विधार्थ्याना देताना सागीतले १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीरावांनी मुलींची शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यामुळे
सावित्रीबाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हंटले जाते. इ.स. १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या. इ.स. १८५४ साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.२८ जानेवारी १८६३ साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक
प्रसूतिगृहही सुरू केले. बालहत्या प्रतिबंधगृह जोतीरावांनी सुरु केले असले तरी त्याच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंवर होती. १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.
या कार्यक्रमा मध्ये शाळेतील विधार्थी दानीयाल निसबत अलविरा कौसर आफरीन सबा गुलशिया सदफ यानी सावित्री बाई च्या जिवनावर आपले विचार व्यकत केले या कार्यक्रमा चे संचालन अनवारोदीन यानी केले आभर प्रदर्शन शमशेर खान सर यानी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी शाळेतील सहायक अध्यापक असीमोदीन मो जाहिद अजमतुललाह खान काजी मोइनोदीन मो फारुख अब्दुल शकुर सैयद वसीम उपस्थत होते.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या