Ticker

6/recent/ticker-posts

दगडपारवा ते बार्शिटाकळी रोडवर पिकपचा अपघात

दगडपारवा ते बार्शिटाकळी रोडवर  पिकपचा अपघात


वार्ताहर दगडपारवा, निलेश इंगळे 
दगडपारवा  ते बाशिटाकळी रोडावर मोकाट जनावरे आल्याने पिकप एम एच ३० बी डी . ३६ ३३ ही पलटी झाली असुन ही पिकप  वाशीम वरुण अकोला  येथे जात होती  एक दम जनावरे मधात आल्याने पिकप चालक सुरेश आठवले  वय 350राहणार शिवणी  येथील असुन  त्यांना  जबर मार लागल्याने त्यांना आकोला  येथील रुग्णालयात   नेण्यात आल्याची  माहिती आहे मोकाट  जनावरे मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यावरील गाड्यांना नेहमीच त्रास होत आहे त्यामध्ये समृद्धी हा  रोड अकोला ते मंगरूळपिर  ला जोडल्याने वाहनाची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे एखाद्या दिवशी मोठा अपघात होण्याची सेकेता आहेअसी माहिती आहे कि जनावरे वाचवण्या च्या नादात त्यां ची पिकप हि रोडच्या खाली पल्टी झाली असी माहिती सूत्रांकडून सोमोर आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या