Ticker

6/recent/ticker-posts

आम पार्टी तसेच मनसे उबाठासेना चे कार्यकर्ते यांचा भाजपामध्ये प्रवेश

आम पार्टी तसेच मनसे उबाठासेना चे कार्यकर्ते यांचा भाजपामध्ये प्रवेश 


अकोला धर्म आणि अधर्म लढाईमध्ये तसेच राष्ट्रवादासाठी आम पार्टी तसेच मनसे उबाठासेना चे कार्यकर्ते यांनी माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर किशोर पाटील जयंत मसने कृष्णा शर्मा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला यामध्ये आम पार्टीचे संदीप जोशी राजेश दिनोदिया, अमित शर्मा शशिकांत जोशी राजेश शकलेच्या हेमंत थाळा दिनेश खंडेलवाल विक्रम झुंजून वाला यांचा समावेश असून मनसेचेउबाठासेना वअरविंदजी शुक्ला पक्ष प्रवेश:- मोहनजी पांडे, मनोजजी बिसेन, अनिलजी यादव, दीपकजी खेतान, मनमोहनजी जोशी,रोहितजी अग्रवाल,आनंदजी शुक्ला, मुन्नाजी जोगदंड, अखिलेशजी शुक्ला, संतोषजी यादव राहुलजी लोहिया, अभिषेकजी गौतम, अमोलजी बड़े, त्रिलोकीजी शुक्ला, अमनजी शुक्ला, सुनीलजी शुकला, हरीशजी जांगिड़, अज्जूजी ठाकुर, वीरेंद्रजी खंडेलवाल, राहुलजी लोहिया, अनुरागजी झुनझुनवाला, शुभमजी ठाकुर, मनीषजी सिंह बिसेन, राजेशजी चौहान,गौरांगजी खेतान, रितेशजी वर्मा,करणजी शुक्ला, शिवमजी शुक्ला यांनी प्रवेश करून महायुतीचे उमेदवार आमदार रणधीर सावरकर व विजय अग्रवाल यांना अकोला पूर्व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करून समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर कृष्णा शर्मा किशोर पाटील जयंत मसने यांनी प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालक संचालन दिलीप मिश्रा तर प्रास्ताविक एडवोकेट देवाशिष काकड तर आभार प्रदर्शन सजयगोटफोडे यांनी केले. यावेळी प्रतुल हातवळणे, माधव मानकर गिरीश जोशी सागर शेगोकार , पवन महल्ले, संजय जोशी आदी उपस्थित होते .



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या