विकास कामाचा हिशोब लोकशाही मधील महत्त्वाचे मालक मतदारांना देणे कर्तव्य
अकोला मतदारांनी दाखवलेला विश्वास व जबाबदारी कर्तव्य व मतदारांना अपेक्षित विकास कामे लेखाजोखा जनतेसमोर मांडणे हे कर्तव्य असून 2014 आणि 2019 या दोन्ही कालखंडाचा विकासनामा संकल्प व सर्वस्पर्शी विकास चे कामाचा हिशोब लोकशाही मधील महत्त्वाचे मालक मतदारांना देणे हे कर्तव्य असल्याचे भाजपाचे जनसंघाचे संस्थापक सदस्य खासदार स्वर्गीय रामभाऊ महाळगी यांनी आदर्श निर्माण केला होता त्यास धरतीवर आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्वता विकासनामा लोकनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे भाऊसाहेब फुंडकर प्रमिलाताई टोपले गोवर्धनजी शर्मा वसंतराव देशमुख भाऊसाहेब लहाने यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण जनतेला बांधिलकी असल्याची कृतीने सिद्ध केल्याचे प्रतिपादन भाजपा जेष्ठ पदाधिकारी तेजराव थोरात यांनी केले सर्व स्पर्शी विकासनामा पुस्तिकेचा विमोचन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार अनुप धोत्रे किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल आमदार रणधीर सावरकर अर्चनाताई मसने, चंदाताई शर्मा माधव मानकर देवेंद्र देवर राजेश रावणकर एडवोकेट देवाशिष काकड संदीप गावंडे दिलीप मिश्रा निलेश निनोरे, रमेश करिहार, गिरीश जोशी अंबादास उमाळे श्रावण इंगळे, दिगंबर गावंडे अनिल गावंडे डॉक्टर शंकरराव वाकोडे, राजेश बेले आदी मंचावर उपस्थित होते.
आज भारतीय जनता पार्टी पुस्तकाचे विमोचन करण्यात आला तसेच जनतेला पुस्तकाचा वितरण चा कार्यक्रम सुरू करण्यात आला यावेळी आमदार रणधीर सावरकर लोकशाहीतील महत्त्वाचा राजा मतदार असून त्याच्या आशा आकांक्षा पूर्ण करणे त्यांनी दिलेले शब्द व परिसराचा विकास त्यांना अभिप्रेत कार्य करणे हे कर्तव्य असून ही जबाबदारी आहे आपण उपकार करत नाही तर बंधुभाव व विकासाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा व सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवावी यासाठी आपण प्रभावीपणे काम केली याला मतदारांचे आशीर्वाद प्राप्त झाले हीच आपली ताकद आहे अशी ही आमदार सावरकर यांनी सांगून मतदारांना कोटी कोटी धन्यवाद दिले त्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंधरा विधान गावातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यामध्ये शंकराव जटाले संतोष गावंडे अजय शेळके निलेश ढोरे विकास चौरसिया चंदू दाभाडे सुक्राम शुक्ला शकूर भाई विजय मुरूमकर संतोष रायबोले प्रमोद टेकाळे सावंत इंगळे मुरूम कार प्रवीण खंडारे वैभव टाले सुनक माहुरे शिवशंकर सोनटक्के शिवशंकर सोनटक्के सुनील गुप्ता दोन वाडा दहिगाव खडकी शिवापुर शिरोळा आपा थापा कपिलेश्वर भोरत मलकापूर शिवनी अकोली सोमठाणा, शिवर पंचशील नगर दाबकी रोड चांदुर चांदुर धोतरडी गुड्डी या भागातील नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचा संचालक गिरीश जोशी तर यावेळी केशव हेडा एडवोकेट देव आशिष काकड केशव पोद्दार संदीप गावंडे यांच्या नेतृत्वात आमदार सावरकर यांचा सत्कार करण्यात आला
0 टिप्पण्या