चोहोट्टा बाजार येथे शिवसेना (उ.बा.ठा) गटात अनेक युवकांचा प्रवेश
चोहोट्टा बाजार प्रतिनिधी- तोहीद शाह
चोहोट्टा बाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समिती , येथे, अनेक परिसरातील युवा युवकांनी शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा प्रवेश केला. या कार्यक्रमा करिता माजी आमदार संजय गावंडे, गोपाल दातकर जिल्हाप्रमुख शिवसेना तथा जी. प. सदस्य, प्रशांत अढाऊ जि. प. सदस्य, दिलीप बोचे उपजिल्हाप्रमुख शिवसेना, ब्राह्मा पांडे, तालुका प्रमुख, अनंता निहाटकर सरपंच, पाटसुल यांच्या प्रमुख उपस्थितीत
शिवसेनेचे गोपाल दातकर, जि. प.सदस्य तथा जिल्हाप्रमुख शिवसेना यांच्या नेतृत्वात चोहोट्टा बाजार सर्कल मधील तरुणांचा बहुसंख्येने शिवसेनेत (उ.बा.ठा)शिव बंधन बांधून प्रवेश करण्यात आला.
त्यामध्ये ईबादुल्ला शाह,जाफर शाह,जावेद शाह, रफिकशाह,सुमेर शेख,कादर ख़ान, सादिक शाह,आरिफ शाह,आमिर खान, नादिम शाह, गफ्फार शाह मिस्त्री, सलमान शाह, आलताफ शाह , तोहीद शाह, अजमत शाह, सलीम शाह, इरफान शाह, आरिफ खान, रजिक शहा , इमरान खान, शाहरुख खान, जमीर शाह, छोटुशाह, तसेच योगेश बुंदे, पंकज जुमळे, निलेश माठे, (चोहोट्टा बाजार) नंदकिशोर थोरात, विक्रम सुरे, रोशन वानखडे, कृष्णा मोडसे, नारायण दुतोंडे, गणेश थोरात (नांदखेड )अकोट तालुका सहसचिव, हर्षल दही पं. स. सर्कल प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमा करिता शरद बुंदे उपजिल्हाप्रमुख शिक्षक सेना, धिरजभाऊ गावंडे, विलास पाटील वसु सर्कल प्रमुख,बाळासाहेब नगदे, गजानन बुंदे , ज्ञानेश्वर खेडकर, पप्पूभाऊ सुरजुसे, संजय बुंदे ,अर्जुन सुलताने सह आजी माजी पदाधिकारी सह कार्यकर्ते ,उपस्थित होते.
0 टिप्पण्या