Ticker

6/recent/ticker-posts

स्वयंभू महागणपती इच्छापूर्ती, मनोकामनासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची मांदीयाळी

स्वयंभू महागणपती इच्छापूर्ती, मनोकामनासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची मांदीयाळी



अकोला 
मनोकामनापूर्ती स्वयंभू गणपती मंदिर मध्ये श्री प्रभू यांचं मिलन व गणपती यांच्या मांडीवर श्री राम लला रिद्धी सिद्धी सहित दर्शन स्थानिक खामगाव येथील स्वयंभू महागणपती मंदिर देशमुख फाईल तिलक स्मारक सभागृहाच्या मागे मंदिरात विराजमान झाले आहे. श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था व मंदिराच्या सहकार्याने या मंदिरात वृषभ राज विराजमान आहे या मंदिरात इच्छापूर्तीसाठी मनोकामनासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात गणेश स्थापना च्या परवा वर विशेष गर्दी असून ह भ प महंत जयकुमार जी धामणे सातत्याने सेवा करून समाजातील पिढी वंचित व सर्वांना आधार देण्याचे काम सातत्याने वीस वर्षापासून करत असून जात-पात धर्म पेक्षा सनातन धर्म महत्त्वाचा असून गणेश विघ्नहर्ता असून गणपतीच्या आराधनेला प्राधान्य धर्मामध्ये विशेष महत्त्व असून प्रत्येक कार्यामध्ये गणपती यांना महत्त्व असून अद्भुत दर्शन श्री राम लला भेटीसाठी श्री गणरायाला आले आहे अनिल नंदलाल मानधने, कविता मानधने, गणपत चौधरी गिरीश जोशी कमल व्यास अपेक्षा मानधने, हितेश चौधरी हिम्मत चौधरी हरिश, चौधरी जगदीश चौधरी, साक्षी मानधने,कैतुसभ मानधने, विनय जोशी अजय जोशी सुनिता जोशी, शोभा चौधरी नंदकिशोर जी धामणे, छोटी देवी धामणे, मनीषा मनीषा ताई धामणे, कुमारी सपना धामणे, यांच्या हस्ते विशेष पूजा अर्चना होऊन महाआरती भक्तांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून महाप्रसाद विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या परिसरात होत असून राजराजेश्वर नगरीतून सुद्धा मोठ्या संख्येने गणेश दर्शनासाठी भक्तगण येत आहे. अद्भुत रामलाला व श्री गणेश शिव परिवाराची भेट हा दर्शनाचा लाभ भक्तांनी घ्यावा अशी विनंती महागणपती स्वयंभू संस्थानाच्या वतीने करण्यात आली आहे.


श्री विसर्जन च्या दिवशी पूर्णिमा श्राद्ध
अकोला-: यंदा पूर्णिमा श्राद्ध श्री विसर्जनच्या दिवशी मंगलवार 17 सप्टेंबरला येत आहे, प्रतिपदेचा श्राद्ध 18 सप्टेंबरला, द्वितीया19, तृतीया 20 तारखेला, चतुर्थी21, पंचमी22, षष्ठी आणि सप्तमी23, अष्टमी24, नवमी25, दशमी26, एकादशीच्या श्राद्ध27 तारखेला आणि एकादशी व्रत28 सप्टेंबरला, द्वादशी श्राद्ध29, त्रयोदशी30 तारखेला, चतुर्दशी श्राद्ध एक ऑक्टोबरला तर सर्वपित्री अमावस्या दोन ऑक्टोबरला राहणार आहे. याच विषयावर आधारित अकोला पुरोहित्य संघांची सभा बालाजी मंदिर सिटी कोतवाली चौक येथे घेण्यात आली, दिवसाचे पाच भाग करून चौथा भाग जे येते त्याला अपरान्ह म्हणतात हाच वेळ पितृ मिलन पारवण श्राद्ध वेळ असते, विधिवत श्रद्धापूर्वक हा श्राद्ध केल्याने तीन तास लागते ,श्राद्ध मध्ये केळी फल पत्ते वापरू नये, अंत्यकर्म श्राद्ध प्रकाश गीता प्रेस पेज क्रमांक 299 स्पष्ट करण्यात आले आहे पितृ मिलन श्राद्ध अंतर्गत पिंड दान केल्यावर त्यांचे संयोजन करू नये मिळू नये, पितृ मिलन म्हणजे अर्धपात्राचे संयोजन करावे आपसात मिळवावे, श्राद्ध मध्ये चांदी तांब्याचे बर्तन वापर करू लागते, निर्धन माणसाने मातीचे भांडे वापर करावे खूप निर्धन असल्यावर पाण्यात जाऊन पितृ तिथी च्या दिवशी हात वर करून पितृ आणि देवाला प्रार्थना करावी म्हणजे पितृ मोक्ष होते , गरुड पुराण निर्णय सिंधू श्राद्ध प्रकाश व अनेक अनेक ग्रंथ मध्ये वार्षिक श्राद्ध व एकोद्दिष्ट श्राद्ध झाल्यावर पहिल्याच वर्षी आपण पितृ मिलन श्राद्ध करू शकतात, तिसऱ्या वर्षी श्राद्ध करण्याचे विधान नाही, सभांमध्ये सर्वश्री पंडित लाला तिवारी, रमेश आडिचवाल, भैरव शर्मा, रतन तिवारी, प्रमोद तिवारी ,सुमित तिवारी, श्याम सुंदर अवस्थी, आलोक शर्मा, रजनीकांत जाडा, पुजारी दीपक तिवारी एवं पंडित रवी कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या