Ticker

6/recent/ticker-posts

शेतीचे लाखो रुपयाचे कर्ज युवा शेतकऱ्याची आत्महत्या

शेतीचे लाखो रुपयाचे कर्ज युवा शेतकऱ्याची आत्महत्या


धोतर्डे येथील युवा शेतकऱ्याची फाशी घेऊन आत्महत्या अकोला जिल्ह्यातील येत असलेल्या अकोला येथून सुमारे 14 ते 15 किलोमीटर अंदाजे अंतराच्या दरम्यान अकोला ते पावसा मार्गे मुर्तीजापुर मालगाव वर येणाऱ्या धुतली येथील नामक युवा शेतकरी गणेश सुखदेवराव जाधव यांनी आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी पाच वाजताच्या दरम्यान अंदाजे फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचे वय 55 वर्षाचे होते अंदाज त्यांच्यावर शेतीची लाखो रुपयाचे कर्ज होते इकडून तिकडून कसेतरी कर्जबाजारी होऊन शेतीची पेरणी केली असता निसर्गाने साथ दिली नाही त्यामुळे आपल्या कुटुंबाची काळजी वाटत होती ही माझ्या कुटुंबाचे कसे होईल काय होईल या विचारात त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली व त्यांचा अकस्मात मृत्यू झाला आहे त्यांची पत्नी त्यांचा मुलगा असून नातवंड असा त्यांचा मोठा परिवार आहे या जाधव परिवाराचे आभाळ फाटली असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे धोतडी गावावर गावात हर हर निर्माण झाली असून संपूर्ण गाव हादरून गेले आहे त्यामुळे शासनाला अशी नम्र विनंती करण्यात येत आहे की मृत्यू व्यक्ती मयताच्या कुटुंबाला शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी गावकऱ्यां कडून नम्रपणे विनंती करण्यात येत आहे



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या