शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम व
शेती पाऊस, दाखले महसूल पंधरवडा २०२४
अकोला
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा व शेतकरी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी महसूल सप्ताहाचा अंतर्गत योजना आपल्या दारी आले असून त्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा व आधुनिक तंत्रज्ञानासोबत शासनाच्या योजनांचा माहिती जाणून घ्यावी असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
किसान फळ गोष्टी व क्षेत्रीय दिन कार्यक्रम देवरी येथे अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणधीर भाऊ सावरकर व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला*त्यावेळी ते बोलत होते.
*कार्यक्रमाला अकोट तालुका एसडीएम लोणारकर साहेब अकोट तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे साहेब अकोट आत्मा समितीचे राहुल अडाणी पीकेव्हीचे शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्र अकोलाचे शास्त्रज्ञ कुलदीप देशमुख कृषी सहाय्यक अनिल डाबेराव देवरी सरपंच वर्षाताई गायकवाड राजूभाऊ नागमते अशोक गावंडे मधुकर पाटकर दादाराव पेठे विनोद मंगळे विवेक भरणे अनुप साबळे दत्तू पाटील गावंडे मंगेश घुले माधव बकाल किशोर फुले पंकज फोकमारे अंकुर गावंडे मनोज खंडार खंडार गुरुजी निलेश वाघोळे बाळासाहेब फोकमारे भीमराव गायकवाड विनोद वाघोळ महादेव कवळकर चेतन डोईफोडे विठ्ठल वाकोडे आधी आधी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मोठ्या प्रमाणात पंचकोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या