Ticker

6/recent/ticker-posts

सातपुडा पायथ्याशी शेतकऱ्याचा वाघाच्या हल्लात मृत्यु

दुखद घटना! सातपुडा पायथ्याशी शेतकऱ्याचा वाघाच्या हल्लात मृत्यु  


अकोला जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रहणापुर शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात अमोना येथील 58 वर्षीय हिरालाल जमुणकर यांचा मृत्यू झालाय... सध्या शेतीचे काम सुरू आहेत आणि शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये या घटनेमुळे आता परिसरात दहशतीचा वातावरण निर्माण झाला आहेय..


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या