Ticker

6/recent/ticker-posts

पुर्णाजी खोडके यांची विदर्भ मिडिया प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल

पुर्णाजी खोडके यांची विदर्भ मिडिया प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल


गुरुदेव सेवा भजन मंडळ चोहोट्टा बाजार च्या वतीने सत्कार...

अकोला प्रतिनिधी 



अकोला: जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरातील युवा पत्रकार तथा रयत शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुर्णाजी निरंजन खोडके, यांच्या विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची व सामाजिक कार्याची दखल घेत गोरगरीब नागरीकांचे कुठलेही काम असो सदैव तत्पर राहुन करून देऊन, विद्यार्थी शेतकरी बांधव नागरिकांना,व विविध क्षेत्रातील अनेक प्रश्नांविषयी आवाज उचलून शासन दरबारी पाठपुरावा करून, एसटी बस सेवा,रोड ,पासुन तर, त्यांच्या अनेक असा करत असलेल्या कार्या बद्दल सध्या जिल्ह्यात तर नाहीतर विदर्भात, महाराष्ट्र प्रसिद्ध असलेले, खोडके त्यांनी केलेल्या विविध अशा कार्याची दखल घेऊन, त्यांची केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटक दिल्लीच्या विदर्भ मिडिया प्रभारी पदि पूर्णाजी खोडके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे गुरुदेव सेवा भजन मंडळ चोहोट्टा बाजार च्या वतीने आज, जगदीश पिपळकार यांच्या निवासस्थानी सेना महाराज यांच्या जयंतीच्या अवचित साधून सत्कार करण्यात आला , यावेळेस मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षक सेना उपजिल्हाप्रमुख शरद भि बुंदे, उपाध्यक्ष चेतन भाऊ राणे, विलास मोडक, अर्जुन सुलताने, गजानन बुंदे, संतोष पिपळकार, मोहनराव बुंदे. गोपाल बुंदे, विनोद मुकुंदे, भानुदास महाराज थोरात, शुभम तराळे,रुषीकेष खोडे, अंकुश पेटे, ज्ञानेश्वर खेडकर सर, किरडे आप्पा व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते......


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या