रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची जिल्हा बैठक संपन्न
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची जिल्हा बैठक संपन्न बैठक बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सुनील आवचार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये जिल्हा महासचिव जे पी सावंग युवक अध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण बाळासाहेब दामोदर समाधान वानखडे अकोला तालुका अध्यक्ष बाळासाहेब दामोदर समाधान जी वानखडे तेल्हारा तालुका गणेश थोरात अकोट तालुका दयानंद तेलगोटे मुर्तीजापुर तालुका अजय परवे बाळापुर पातुर तालुका संतोष ऊपरवाड तसेच बाळापूर तालुका किशोर निळकंठ तसेच जिल्ह्यातील शेकडो अतिक्रमण धारक या बैठकीला उपस्थित होते ,बैठकीमध्ये जिल्हा महासचिव व जिल्हाध्यक्ष यांनी अतिक्रमणधारकांना योग्य ते मार्गदर्शन केले आणि पुढील रणनीती ठरविण्यासाठी जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्हाध्यक्ष व जिल्हा महासचिव दौरा करणार आहेत.
0 टिप्पण्या